google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ

गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे (Team India) मुंबईत (Mumabi) जंगी स्वागत करण्यात आले. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्यावर हा संपूर्ण कार्यक्रम संपला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून […]

क्रीडा संकुलाची सर्व कामे मंजूर निधीतून वेळेत पूर्ण करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर (जिमाका):  जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत विविध कामे करण्यासाठी 15 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. क्रीडा विभागाने संबंधित खेळाडूंना चांगल्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी संबंधित कामे अधिक गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हासतरीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी […]

 पोलीस भरतीला पावसाचा अडथळा; देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीचे पण लवकरच पडघम वाजतील. राज्य सरकारने भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या तोंडावर सुरु केली. पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे मैदानावर चिखल झाला. जिथे पाऊस पडला तिथे पोलीस भरती प्रक्रियेला ब्रेक लागला. काय म्हणाले फडणवीस ?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

जंपरोप राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला 32 पदके ..

आपला महाराष्ट्र वृत्त :– 31 मार्च 24 ते 02 एप्रिल 2024 दरम्यान मध्य प्रदेश चंद्रवतीगंज येथे जंपरोप फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित 20 व्या वरीष्ठगट राष्ट्रीय जंपरोप अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत अनेक पदके जिंकत महाराष्ट्राचे नावलौकिक केले आहे.आपल्या महाराष्ट्रा संघात 28 खेळाडूंचा सहभाग होता त्यात जंपरोप खेळत असलेल्या विविध क्रिडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी […]

नाशिक येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

नाशिक, दि. ८ : आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनविण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनानी परिपूर्ण अशा प्रकल्प निर्मितीची आखणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या […]

पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथील नवीन सिमेंट बास्केटबॉल ग्राउंड चे पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक सर यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक:- पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे दहा वर्षापासून रखडलेल्या बास्केटबॉल चे सिमेंट कोर्ट मैदान तारेचे कंपाउंड सह आज दिनांक 01/02/ 2024 रोजी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले याप्रसंगी चंद्रकांत खांडवी पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर, देशमुख सिताराम कोल्हे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड , मनोहर करंडे, रणजीत नलावडे, […]

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून फेमस असणाऱ्या कविता राउतच्या पुतळ्याचे अनावरण…

नाशिक :- नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्‍तरावर झळकविणार्या ऑलिम्‍पिकपटू कविता राउत-तुंगार हिचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात उभारण्यात आलेल्या.  पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसियशन महा सचिव नामदेवराव शिवसागर म वी प्र चें सरचिटणीस adv नितीन ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  सावरपाडा एक्‍स्‍प्रेस’ म्‍हणून नावलौकिक मिळविलेल्‍या कविता राऊत-तुंगार हिने आजवर […]

अर्जुन पुरस्कार विजेता,कुस्तीपटू डी.वाय.एस.पी.पहिलवान राहूल आवारेची दांडेकर दीक्षित तालमीस भेट..

नाशिक :- महाराष्ट्राचा चपळचित्ता महाराष्ट्राचा चपळचित्ता अर्जुन पुरस्कार विजेता.आतंरराष्ट्रीय कुस्तीपटू डी.वाय.एस.पी.पहिलवान राहूल आवारे.यांनी नुकतीच दांडेकर दीक्षित तालमीस भेट दिली.पहिलवान राहूल आवारे नासिक पोलीस ट्रेनिंग स्कुल.येथे.प्रशिक्षणासाठी आसतांना ते दांडेकर तालमीत कुस्ती सरावासाठी येत आसे.त्यांचा स्वागतार्ह सत्कार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेचे कार्यकारणी सदस्य पै.हिरामण नाना वाघ.तालमीचे अध्यक्ष खंडू बोडके.व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै.सर्जेराव वाघ […]