महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे घनसावंगी मतदारसंघातून सज्ज – जनतेचा प्रचंड पाठिंबा!”

घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश अंकुशराव टोपे यांच्या नामनिर्देशन सभेसाठी आज जनतेचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. आपल्या समर्थकांनी दाखवलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे राजेश टोपे यांचा आत्मविश्वास आणि लढण्याची ताकद वाढली आहे. सभेच्या दरम्यान त्यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानत सांगितले की, “तुमचं आणि माझं नातं हे जिव्हाळ्याचं असून आज तुम्ही दाखवलेला प्रेम आणि पाठिंबा […]

21 राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद

नांदेड :- महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन महाराष्ट्र नांदेड जिल्हा जम्परोप असोसिएशन तथा शिवाजी वाकडे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 21व्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेचा बक्षीस समारंभ क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय नांदेड येथे संपन्न झाला या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजयपद महाराष्ट्र, द्वितीय मध्य प्रदेश तर तृतीय तमिळनाडू संघाने पटकावले या स्पर्धेचा पारितोषिक समारंभाला महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव […]

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन: निजामाच्या जोखडातून मुक्ततेचा इतिहास, शहीदांना आदरांजली

छत्रपती संभाजीनगर :- आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात आणि गौरवात साजरा करण्यात आला. 17 सप्टेंबर 1948 रोजी, मराठवाडा भागाने हैदराबादच्या निजामाच्या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात प्रवेश केला होता. या ऐतिहासिक दिवसाने मराठवाड्यातील स्वातंत्र्याची लढाई यशस्वी करून देशाच्या एकात्मतेला बळ दिले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणाऱ्या शूर योद्ध्यांच्या बलिदानाला स्मरण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. औरंगाबादमध्ये […]

नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांनी घेतले उपोषण घेतले मागे

परतूर प्रतिनिधी :- वार्ड क्रमांक चार मधील नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी पारधी वाडा यांच्या समस्या घेऊन ॲड.सुरेश काळे यांनी मा.उपविभागीय अधिकारी परतुर यांना 4 /9 /2024 रोजी उपोषना साठी बसण्यासाठी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 6 /9 /2024 सकाळी 11 वाजता समस्त पारधी समाजा सोबत ॲड.सुरेश काळे हे उपोषणाला बसले होते.त्यानंतर विविध […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427