Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the all-in-one-seo-pack domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the news-blog domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 6121
September, 2024 - आपला महाराष्ट्र

जागतिक वारसा साल्हेर महादुर्गसंवर्धन मोहिमेत भरपावसात श्रमदान

किल्ल्याच्या पायऱ्यावरील अस्ताव्यस्त दगडे अभ्यासपूर्ण रचली,कचरा ही केला संकलित, नाशिक :- यूनोस्कोचे मानांकन मिळालेल्या राज्यातील १२ किल्ल्यात नाशिकच्या बागलाण भागातील किल्ले साल्हेरला मानांकन मिळाले यनिमित्ताने नाशिकच्या पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ९ दुर्गसंवर्धन संस्थेच्या उपस्थितीत किल्ले साल्हेरवर महादुर्गसंवर्धन मोहीम झाली. या मोहिमेत भर पावसात उतुंग साल्हेर गडाच्या पायऱ्यावरील अस्ताव्यस्त दगड काढून एक बाजूला अभ्यासपूर्ण उभे […]

मराठा वस्तीग्रहाचा जसा प्रश्न सोडवला तसाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन न्याय द्या यापेक्षाही मोठा सत्कार व अभिनंदन नाशिक जिल्ह्यात करू-सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक :- नाशिक येथे सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फनाशिक येथे सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी 1000 बेडचे अत्याधुनिक वसतिगृह आणि सारथी शिक्षण संस्थेचे विभागीय कार्यालय बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून भूमिपूजन केले. याप्रसंगी मराठा समाजाने दोन्ही नेत्यांचे […]

नाशिक येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अत्याधुनिक उद्यान विरुंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक :- , दि. २८ : नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकरात साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे. या उद्यानामुळे नागरिकांना विरुंगळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शोसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ […]

महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी आणि दिशादर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण नाशिक :- , दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि दिशा देणारी असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

‘सारथी’ चे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, वसतिगृह व वनभवन इमारतींच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

नाशिक, दि. २८ : नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या विभागीय कार्यालय, अभ्यासिका, 500 मुलांचे व 500 मुलींच्या वसतिगृह इमारतींचे तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनी साठी वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी […]

किल्ले साल्हेरला येत्या रविवारी होणार “महादुर्गसंवर्धन मोहीम”

जिल्ह्यातील ९ संस्था करणार अभ्यासपूर्ण दुर्गसंवर्धन मोहीम. नाशिक :- यूनोस्कोच्या मानांकन नंतर बागलाण प्रांतातील उतुंग साल्हेर किल्ल्यावर नाशिक विभागाच्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून महास्वच्छता उपक्रम जोमाने सुरु आहे, याच निमित्ताने येत्या रविवारी दिनांक २९ सप्टेंबरला नाशिकच्या दुर्गसंवर्धन कार्यात राबणाऱ्या ९ दुर्गसंवर्धन संस्थांचे अभ्यासपूर्ण दुर्गसंवर्धन होणार आहे,या निमित्ताने या मोहिमेत सामील जिल्ह्यातील मध्यवर्ती संस्था म्हणून ओळख असलेल्या […]

राष्ट्रीय पोषण महा जलालपूर येथे साजरा: मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा सहभाग

नाशिक :- महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अंतर्गत मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलतर्फे जलालपूर येथे राष्ट्रीय पोषण महा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन आणि प्रार्थनेने झाली. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. स्वानंद शुक्ल यांनी प्रस्तावना दिली. या उपक्रमात गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या माता आणि अन्य महिलांची उपस्थिती होती. डॉ. शुक्ल यांनी […]

मराठा समाज वस्तीगृह आणि सारथी संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन 28 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते.

मराठा समाजाच्या 500 मुले व पाचशे मुली यांचे वस्तीगृह तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) या संस्थेचे विभागीय कार्यालय या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते दिनांक 28 सप्टेंबर रोजी होणार संपन्न नाशिक :- आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून […]

बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सादर केले नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प..

नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बायोटेक व कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित ‘ अविष्कार ‘ स्पर्धेसाठी महाविद्यालयीन पातळीवर नाविन्यपूर्ण कल्पना व संशोधनपर प्रकल्प सादर केले. यात विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी – पशुपालन , इंजिनिअरिंग, औषध फार्मा आदी गटातील फळांवरील रोगांवरील एआय माध्यमातून संशोधन, दुधाच्या भेसळीतील घटक ओळखण्यासाठी […]

नाशिक विधानसभा निवडणुक 2024: बदललेली समीकरणं आणि तीव्र लढत…

नाशिक :- 2024 च्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 2019 च्या तुलनेत या वेळी परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकांवर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये 15 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये 2019 च्या निवडणुकीत 13 जागांवर महायुतीचा कब्जा होता, तर काँग्रेसकडे […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (1) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5471

Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (1) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5471