ब्रेकिंग न्यूज: प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

भारतीय उद्योगजगतातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, टाटा समूहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ८६ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी आपल्या दूरदृष्टीमुळे टाटा समूहाला जागतिक स्तरावर नवे उंचावले आणि भारतीय उद्योगक्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. रतन टाटा यांचे […]

डॉ. विजय गवळीच्या आक्षेपार्ह पोस्टवर संभाजी ब्रिगेडचा निषेध

नाशिक :- नाशिकच्या गणेश चौक सिडको येथील आयुर्वेदिक वैद्य डॉ. विजय गवळी यांनी सोशल मीडियावर मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या मुद्द्यातील भूमिका घेण्यास नकार दिला, तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य मुसलमान असल्याचा उल्लेख केला. या वक्तव्यामुळे संभाजी ब्रिगेडने तीव्र निषेध व्यक्त करत, […]

मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेकडून नवदुर्गा पुरस्कार सोहळा संपन्न

नाशिक:- दिनांक ०६/१०/२०२४ रोजी पवार ग्रीन स्पेसेस, के. के. वाघ कॉलेज समोर, आडगाव नाका, नाशिक येथे नवदुर्गा पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि दुर्गामातेच्या पूजनाने झाली. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पो. इन्स्पेक्टर महेंद्र चव्हाण, कृष्णा मरकड, संगिता दिलीप फडोळ, आरती जैन, डॉ. आशा ताई पाटील, […]

अमरकुमार प्रस्तुत आशा मेलोडी वतीने रविवार दि.१३ ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट गीतांवर आधारित ‘ रंग बरसे ‘ कार्यक्रम….

नाशिकरोड :- नाशिकरोड येथील जय भवानी रोड येथील आशा मेलोडी संचलित अमरकुमार प्रस्तुत महानायक अमिताभ बच्चन यांच्या सदाबहार हिंदी चित्रपट गीतावर आधारित हृदयस्पर्शी चित्रपट गीतांचे रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘ रंग बरसे ‘ चे शालिमार येथील प सा. नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमात स्वतः अमरकुमार व गायक संजय रासकर, […]

नाशिक जिल्ह्यातील दुर्गवारसा संरक्षित होईल कधी?

उध्वस्त भग्न गडाच्या ऐतिहासिक वास्तुंची मोडतोड व हेळसांड थांबेल का? नाशिक :- ६८ हुन अधिक गडकिल्ल्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी गड दुर्लक्षित व असुरक्षित स्थितीत आहे,उरल्यासुरल्या अनेक किल्ल्यावर भग्न,उध्वस्त इतिहासाच्या पाऊलखुणाही नष्ट होतं आहे,विकृताकडून या गडाच्या अनेक इमारती खोदल्या आहेत, तर सैनिकांचे जोते म्हणून उरलेल्या गडाच्या त्या भग्न भिंती ही धसवण्याचे प्रकार […]

नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नमस्ते नाशिक फाउंडेशनकडून दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तु आणि अन्नदान..

नाशिक: “जिथे कमी तिथे आम्ही” या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने नवरात्रीच्या पूर्वसंध्येला दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू आणि अन्नदानाचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंना वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत वही, पेन्सिल, पाट्या, मुलींसाठी सॅनिटरी पॅड, शाळेतील विज्ञान शाखेत पंखा, पटांगणात व्यावसायिक छत्री, शुद्ध पाण्यासाठी वॉटर […]

बिटको महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण …..

नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या एकूण ३० विद्यार्थिनींना नासिकरोड पंचवटी आगारचे वाहतूक नियंत्रक श्री.अरुण वांबळे यांनी बिटको कॉलेज येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मोफत बस पास योजना अंतर्गत मोफत बस पासचे वितरण करण्यात आले. प्रारंभी त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती […]

संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने ओबीसी नेते विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांच्या घरावर तीव्र निषेध आंदोलने संभाजी ब्रिगेडने घरावर शाही फेकून व बांगड्याचे घरावर तोरण लावून निषेध आंदोलन केले

नाशिक :- ओबीसी नेते प्रा देवरे यांनी मराठा समाजातील महिलाविषयी सोशल माध्यमातून अत्यंत घाण आणि विकृत लिखाण करून स्त्रियांचा अपमान केला म्हणून मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे ना सांगितल्यावर श्रवण देवरे पोलिसांच्या साहाय्याने गाशा गुंडाळून पळून गेले स्वतःला विचारवंत लेखक म्हणवनारे प्रा देवरे हे विकृत असून दोन समाजात तनाव निर्माण करू असं विकृत लिखाण करतात म्हणून […]

माय मराठीसाठी सोन्याचा दिवस : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन मुंबई:– आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन […]

क्लासेस संचालकांच्या आईवडिलांचाकृतार्थ पुरस्काराने झाला सन्मान!

नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा उपक्रम नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीएच्यावतीने, आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त, संघटनेच्या विस्तारीकरण व नुतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन आणि शहर व जिल्ह्यातील जवळपास पस्तीस यशस्वी कोचिंग क्लासेस संचालकांच्या आईवडिलांना ” कृतार्थ पुरस्कार ” प्रदान करुन गौरव करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427