गोमातेला निवासस्थानी आणून ना. उदय सामंतांनी केले गोमातेचे पूजन रत्नागिरी – महाराष्ट्रात’गोमातेला राज्यमाता’ दर्जा मिळवून देण्याच्या ऐतिहासिक निर्णयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मंत्री उदय सामंत यांचा कोल्हापूर येथील अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज ह्यांच्या कणेरी मठ येथे साधू संतांच्या शुभहस्ते गोमाता देऊन सन्मान करण्यात आला. आज ना. उदय सामंत ह्यांनी आपल्याला सन्मानार्थ मिळालेल्या गोमातेला आपल्या पाली येथील निवासस्थानी […]
भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दिला विश्वास महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा भाजपचे युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते करणार प्रचार पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी आम्ही उदय सामंत बरोबर:- भाजपा कार्यकर्ते रत्नागिरी :- दि.२१ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी मधील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी रत्नागिरी मध्ये सुरू असलेले राजकारणला कंटाळून आज महायुतीमधील भाजपा युवा […]
नाशिक: “जल है तो जीवन है” या उक्तीला यंदा खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यातील बळीराजाने अनुभवले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा वरुणराजाने जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवत २७ टक्के अधिक पाऊस बरसवला आहे, ज्यामुळे सर्वच धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे शेतकरी बांधवांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतीला मोठे नुकसान होत असे, मात्र यावर्षी […]
कोकण :- ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, पुणे यांच्या वास्तु विशारद बॅच क्रमांक 15 च्या विद्यार्थ्यांनी 30 व 31 ऑगस्ट रोजी कोकणातील श्रीहरीहरेश्वर येथे वास्तुशास्त्र अभ्यास दौरा आयोजित केला. कोकणच्या निळाशुभ्र समुद्र, फेसलेल्या लाटा, हिरवेगार झाडं, आणि शांततापूर्ण वातावरणात हा अभ्यास दौरा संपन्न झाला. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी, परभणी अशा विविध ठिकाणांहून आलेल्या विद्यार्थ्यांनी […]
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!