नाशिक: “जिथे कमी तिथे आम्ही” या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने नवरात्रीच्या पूर्वसंध्येला दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू आणि अन्नदानाचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंना वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत वही, पेन्सिल, पाट्या, मुलींसाठी सॅनिटरी पॅड, शाळेतील विज्ञान शाखेत पंखा, पटांगणात व्यावसायिक छत्री, शुद्ध पाण्यासाठी वॉटर […]
नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या एकूण ३० विद्यार्थिनींना नासिकरोड पंचवटी आगारचे वाहतूक नियंत्रक श्री.अरुण वांबळे यांनी बिटको कॉलेज येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मोफत बस पास योजना अंतर्गत मोफत बस पासचे वितरण करण्यात आले. प्रारंभी त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती […]
नाशिक :- ओबीसी नेते प्रा देवरे यांनी मराठा समाजातील महिलाविषयी सोशल माध्यमातून अत्यंत घाण आणि विकृत लिखाण करून स्त्रियांचा अपमान केला म्हणून मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे ना सांगितल्यावर श्रवण देवरे पोलिसांच्या साहाय्याने गाशा गुंडाळून पळून गेले स्वतःला विचारवंत लेखक म्हणवनारे प्रा देवरे हे विकृत असून दोन समाजात तनाव निर्माण करू असं विकृत लिखाण करतात म्हणून […]
आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन मुंबई:– आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन […]
नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा उपक्रम नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीएच्यावतीने, आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त, संघटनेच्या विस्तारीकरण व नुतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन आणि शहर व जिल्ह्यातील जवळपास पस्तीस यशस्वी कोचिंग क्लासेस संचालकांच्या आईवडिलांना ” कृतार्थ पुरस्कार ” प्रदान करुन गौरव करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष […]
नाशिक :- नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका माता नवरात्र उत्सवानिमित्त श्री कालिका देवी मंदिर संस्थान, शिवसह्याद्री प्रतिष्ठान, आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिकच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री सुनिल ढिकले, सरचिटणीस ऍड. श्री नितिन ठाकरे, […]
पुणे प्रतिनिधी. मुसूडगे रमेश :- २ ऑक्टोबर २०२४ रोजी “राष्ट्रपिता महात्मा गांधी” आणि “भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री” यांच्या जयंतीनिमित्त अभिराज फाउंडेशनने दिव्यांग मुलांच्या शाळेत एक वेगळ्या स्वरूपात स्वच्छता अभियान राबवून व विशेष शपथ घेऊन हा दिवस साजरा केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता चव्हाण यांच्या नेतृत्वात दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा […]
नाशिक: “जल है तो जीवन है” या उक्तीला यंदा खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यातील बळीराजाने अनुभवले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा वरुणराजाने जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवत २७ टक्के अधिक पाऊस बरसवला आहे, ज्यामुळे सर्वच धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे शेतकरी बांधवांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतीला मोठे नुकसान होत असे, मात्र यावर्षी […]
नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात गोखले एज्युकेशन संस्थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधींच्या […]
मुंबई, दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मेघदूत निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.