दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत घट: लग्नसराईच्या तयारीसाठी सुवर्णसंधी

दिवाळीच्या सणासुदीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत घट झाल्यामुळे खरेदीसाठी हा उत्तम काळ आहे. दिवाळीत विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि तुळशीच्या लग्नानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी करतात. या पार्श्वभूमीवर, सोन्याचे दर घटले असल्यामुळे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १ ग्रॅमसाठी ७,२८४ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा […]

नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसमोर कांद्याच्या भाववाढीमुळे पेच

कांद्याच्या दरात झपाट्यानं वाढ झाली असून, यामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात मूल्यात 550 डॉलर कपात केल्यानंतर निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर कमी केले आहे. यामुळे कांद्याच्या भावात 400 ते 500 रुपयांची वाढ झालेली आहे. आता, वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसाठी कांदा खरेदी करणे […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427