दिवाळीच्या सणात नागरिकांच्या खिशाला महागाईचा झटका बसला आहे. आजपासून (१ नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांवरही आर्थिक भार वाढणार आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांवर परिणाम होणार आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १५६ रुपये, तर […]
पुणे वृत्त :- पुण्यातील स्वराज्य भवन येथे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराजांची भेट घेऊन नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकीत विजयाचे आशीर्वाद घेतले.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी देऊन जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली,याबद्दल मी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य पक्षाच्या सर्व […]
वृत्त . ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जय शंभुराजे परिवार, महाराष्ट्र राज्य नाशिक विभागाच्या वतीने किल्ले विश्रामगड येथे भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी दीपांच्या प्रकाशात किल्ला विश्रामगड उजळून निघाला, ज्यामुळे उपस्थित शिवप्रेमींना एक अद्वितीय दृश्य अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाला उपस्थित आदित्य शिंदे, एकनाथ करमोडकर, कृष्णा झनकर, भरत झनकर, आणि संकेत ठोसर यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन […]
नाशिककरांसाठी मंगळवार (दि. २९) जयपुरसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. विमानाने अवघ्या तीन तासांवर आलेल्या जयपूसराठी आता दर मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी विमानेसवा असणार आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. नाशिकहून जयपूरसाठी इंदूरमार्गे विमानसेवा इंडिगो एअरलाईन्सने मंगळवारी सुरू केली असून पहिल्याच दिवशी १० हजारांच्या आसपास तिकिटाचे दर राहीले. यानिमित्ताने पिंक सिटीला वाईन कॅपिटल जोडले […]
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.29 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत 7 हजार 995 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची दि. 30 ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील 287 मतदारसंघातील एकूण 7 हजार 967 उमेदवारांपैकी 7 हजार 050 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 917 […]
नाशिक शहरातील ब्रह्माकुमारी संस्थेच्या पंचवटी सेवा केंद्राचा ५१ वा वर्धापन दिन आणि दीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य प्रशासिका वासंती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने या उत्सवाला सुरुवात झाली, यावेळी दिंडोरी येथील नायब तहसीलदार वसंतराव धुमसे, महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे, आणि पारख […]
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन […]
नाशिक ::नाशिकच्या शिवतीर्थावरील मराठा आरक्षणातील मुख्य आंदोलक नाना बच्छाव यांनी आज दि २९ ऑक्टोबर २०२४ रोजी नांदगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी साठी अर्ज दाखल केला,मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आपला परिचय अर्ज सादर केल्यावर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाना बच्छाव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांना […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बिगुलानंतर नाशिकमधील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज नाशिकच्या विविध मतदारसंघांमध्ये राजकीय उर्जा दिसून आली, जिथे रॅली, कार्यकर्त्यांचा जोश, आणि पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था लक्षवेधी ठरली. नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल भाजपच्या महायुतीकडून नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे यांनी अशोक […]
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोबर रोजी कारवाई केली. यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 […]