नांदेड :- महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन महाराष्ट्र नांदेड जिल्हा जम्परोप असोसिएशन तथा शिवाजी वाकडे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 21व्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेचा बक्षीस समारंभ क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय नांदेड येथे संपन्न झाला या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजयपद महाराष्ट्र, द्वितीय मध्य प्रदेश तर तृतीय तमिळनाडू संघाने पटकावले या स्पर्धेचा पारितोषिक समारंभाला महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव दीपक निकम क्रीडा संचालक डॉ.मनोज पैंजने मल्लखांब संघटनेचे सचिव कुलदीपसिंग जट शिवाजीराव वाकडे पाटील माणिक वाकडे पाटील अमोल शेंडगे रामदास पुजरवाड, इथे व्यवस्थित होते विजेत्या खेळाडूंना पदक आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला या स्पर्धेत यशस्वीतेसाठी डॉक्टर राहुल वाघमारे राहुल चंदेल आकाश मंगल शिवाजी जाधव किरण नागरे वैजनाथ नावंदे राजू वाकडे , सद्गुरू इंगळे संदीप वाकडे,माधव पेडकर ,कंटीराम इंगळें इत्यादीने परिश्रम घेतले