google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून नाशिक फिजिकल अकॅडमी मार्फत योग दिन साजरा…

author
0 minutes, 0 seconds Read

२१ जून हा जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा केला जात केला गेला.जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा केला. भारतासह जगभरात योग दिनाचा प्रचंड उत्साह दिसून आले. या दिनानिमित्त देशाच्या वेगवेगळ्या राज्यात भारतीय सैनिकांपासून ते सर्वसामान्य लोकांमध्येही योग दिनाचा उत्साह दिसून आला.

दरवर्षीप्रमाणे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो.आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत योगाचे महत्व लोकांना सांगितले जाते.योगासनाने मनासोबतच शारिरीक आरोग्य सुधारते.आयुर्वेदातही योगाचे महत्व सांगण्यात आले आहे.सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.पण दुसरीकडे लोकांमध्ये जागरूकताही वाढत आहे.

कारण तुमचं शरीर निरोगी असेल,तर दैनंदिन जीवनातील निम्म्यापेक्षा जास्त समस्या दूर होतात. व्यक्तीचं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असेल, तर तो आयुष्यातील सुख-दु:खाला सहज सामोरे जाऊ शकतो.परंतु व्यक्तीचं शरीर व्याधींनी त्रस्त असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. ही समस्याचं निर्माण होऊ नये म्हणून नियमित योगा करायला हवा. असा संदेश नाशिक फिजिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमार्फत सामाज्याला देण्यात आला.योग दिन साजरा करताना यावेळी ओमकार सावंत,शुभम पैठणे,गणेश भडांगे,ओम लहामगे,ओम जगताप,हिमांशू सुखरपल्ली,स्वप्नील शिलेदार,विकास गुंजाळ,विकी, कृष्णा, गौरव व नाशिक फिजिकल अकॅडमीचे विध्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *