google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात…

author
0 minutes, 0 seconds Read

संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन सीबीएस शालिमार येथे मोठ्या उत्साहात राज्याभिषेक दिन
नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरेसर
यांचे चिरंजीव शिवा भगरे यांच्या प्रमुख उपसथितीत साजरा करण्यात. आला कार्यक्रमा अगोदर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक पुष्पहार अर्पण करुन शिवाजी महाराज गार्डन येथिल अहिल्यमाई होलकर यांच्या स्मरकला अभिवादन करून मुख्य कार्यक्रमा प्रसंगी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने नवनियुक्त खासदारांचा सत्कार सोहळा राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा देउन सम्मान करण्यात आला . छत्रपती शिवरायांना खासदारांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून अभिवादन करून त्या नंतर सत्कार समारंभ पार पडला .


या कार्यक्रमा प्रसंगी उपास्थित संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख शरद अण्णा लबडे शिवसेना नेते विनायक पांडे वसंत गीते अजय बागुल मामा राजवाडे संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी अनिल आहेर नितीन काळे मंदार धिवरे सागर पाटील मुस्ताक लालू आदिल खान प्रेम भालेराव महादेव नाटे सुवर्णाताई शिंदे प्रज्ञा तुपके एकता खैरे वैभव गायधनी राकेश जगताप निलेश गायकवाड मराठा उपोषण करते नाना बच्छाव मार्गदर्शक बनकर साहेब उपस्थीत होते
या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या प्रोटोकॉल नुसार प्राच्यविद्या पंडित आ ह साळुंखे सर लिखित शिवधर्म गाथा खासदार राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार निमित्त भेट देण्यात आली
व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रफुल्ल व सूत्रसंचालन महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *