google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

अर्जुन पुरस्कार विजेता,कुस्तीपटू डी.वाय.एस.पी.पहिलवान राहूल आवारेची दांडेकर दीक्षित तालमीस भेट..

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- महाराष्ट्राचा चपळचित्ता महाराष्ट्राचा चपळचित्ता अर्जुन पुरस्कार विजेता.आतंरराष्ट्रीय कुस्तीपटू डी.वाय.एस.पी.पहिलवान राहूल आवारे.यांनी नुकतीच दांडेकर दीक्षित तालमीस भेट दिली.पहिलवान राहूल आवारे नासिक पोलीस ट्रेनिंग स्कुल.येथे.प्रशिक्षणासाठी आसतांना ते दांडेकर तालमीत कुस्ती सरावासाठी येत आसे.त्यांचा स्वागतार्ह सत्कार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेचे कार्यकारणी सदस्य पै.हिरामण नाना वाघ.तालमीचे अध्यक्ष खंडू बोडके.व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै.सर्जेराव वाघ यांनी केले

ह्याप्रसंंगी.राजु कालेकर.ज्ञानेश्वर बेंडकुळे. वाळूकाकड.बंटीदीक्षित.प्रसाद मोगरे.संदीपसहाणे.नितीनलोणारी.रतनसांगळे.समीरकापसे.विकी आमले.पै.सर्वेश थापेकर.योगेश शिंदे.बाळासाहेब जाधव.ओमकार सानप.पै.महेंद्र लाड.यशकेदे.आव्हाड.आदी मान्यवर व कुस्तीगीर.बालकुस्तीगीर.महीलाकुमारी कुस्तीगीर.उपस्थीत होते.पै.राहूलजी आवारे.हे.पूणेयेथे.डी.वा.एस.पी. म्हणून कार्यरत आहे

.आतंरराष्ट्रीय कुस्तीपटू डी.वाय.एस.पी.पहिलवान राहूल आवारे.यांनी नुकतीच दांडेकर दीक्षित तालमीस भेट दिली.पहिलवान राहूल आवारे नासिक पोलीस ट्रेनिंग स्कुल.येथे.प्रशिक्षणासाठी आसतांना ते दांडेकर तालमीत कुस्ती सरावासाठी येत आसे.त्यांचा स्वागतार्ह सत्कार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेचे कार्यकारणी सदस्य पै.हिरामण नाना वाघ.तालमीचे अध्यक्ष खंडू बोडके.व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै.सर्जेराव वाघ यांनी केले.ह्याप्रसंंगी.राजु कालेकर.ज्ञानेश्वर बेंडकुळे. वाळूकाकड.बंटीदीक्षित.प्रसाद मोगरे.संदीपसहाणे.नितीनलोणारी.रतनसांगळे.समीरकापसे.विकी आमले.पै.सर्वेश थापेकर.योगेश शिंदे.बाळासाहेब जाधव.ओमकार सानप.पै.महेंद्र लाड.यशकेदे.आव्हाड.आदी मान्यवर व कुस्तीगीर.बालकुस्तीगीर.महीलाकुमारी कुस्तीगीर.उपस्थीत होते.पै.राहूलजी आवारे.हे.पूणेयेथे.डी.वा.एस.पी. म्हणून कार्यरत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *