google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नामदार नरहरी झिरवाळ यांनी धार्मिक कार्यक्रमात धरला ठेका…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- दिंडोरी मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय नरहरी झिरवाळ यांनी आपल्यातील भजनी, कलावंत, कवी, लोककला , किर्तनकार , हा वेळोवळी प्रासंगिक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आदी ठिकाणी आपल्यातील सुप्त गुणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले आहे मग मी आमदार आहे मी नामदार आहे हे सगळे प्रोर्टोकाॅल बाजुला ठेवत ते जेथे जातात तेथील कार्यक्रम बघून तेथील जनतेच्या कार्यक्रमात भावनिक नाते निर्माण करत त्याचे होऊन जातात म्हणूनच निवडणूका येतात जातात पण नरहरी झिरवाळ याच्या वरील जनतेचे प्रेम हे काही कमी होत नाही याचाच प्रत्यय दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खोरी फाटा येथे रविवारी रात्री पिंपरी डोंगर देवाचं या गावातील धार्मिक कार्यक्रमात विधानसभा उपाध्यक्ष सन्माननीय नरहरी झिरवाळ यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत कार्यक्रमात ठेका धरत स्वता गायन करून उपस्थित भाविकाना आपण जनतेच्या कुठं दुःखात नेहमीच असतो हे आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने आगामी निवडणुकीत ते कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवू पण जनता आपल्या बरोबर च आहे हे त्यांच्यावरील जनतेच्या प्रेमावरून दिसून येत आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *