google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

गिरणारे गावी दत्तजयंतीनिमित्त आद्यकवी महादंबा स्मृतिदिन…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- येत्या 26 डिसेंबरला दत्तजयंतीनिमित्ताने गिरणारे (ता. नाशिक) येथील महानुभाव दत्तमंदिर ट्रस्ट व भक्तपरिवारावतीने मराठी भाषेच्या “आद्यकवी कवी महदंबा स्मृतिदिन”साजरा करण्यात येणार आहे.

यनिमित्ताने सकाळी सहा वाजता जेष्ठ महंतांच्या हातून दत्तात्रेय कवच पारायण होईल,सकाळी 8 वाजता द्वजारोहन होईल,आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामण खोसकर, यांचे हातुन धर्म ध्वजाचे रोहन होईल.सकाळी 10 वाजता धर्मसभा होणार असून यावेळी आचार्य सुकेणेकर बाबा, महंत गोपीराज शास्त्री,अर्जुनदास अप्पा सुकेणेकर, आकाशमुनी मेहेकरकर, दादेराज बाबा, सुनिलदादा मेहेकरकर,आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामण खोसकर,डॉ स्वानंद शुक्ला,दत्त मंदिर ट्रस्टचे नारायण उगले,चंद्रकांत खोसकर,महंत चक्रपानी बाबा,दादेराज बाबा, सुनिलदादा मेहेकरकर, विशाल शास्त्री,तसेच सकल मराठा आंदोलनातील उपोषण कर्ते नाना बच्छाव,यासह दत्तभक्तपरिवारातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *