google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

उद्या बारावीच्या परीक्षेचा निकाल या संकेतस्थळावर ऑनलाईन बघता येणार

नाशिक :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यामध्ये २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या दरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी उद्या दिनांक २१ मे २०२४ रोजी जाहीर केला जाणार आहे. उद्या सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर […]

नाशिकच्या सकल मराठा समाजाची पाठिंब्या बाबद समाज तटस्थ, भूमिकेत …

नाशिकचे शिवतीर्थ येथे नाना बच्छाव यांनी मराठा समाजासमोर मांडली भूमिका . गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव नाशिक वृत्त :- दि १६ मे रोजी सकल मराठा समाजाच्या तीने जाहीर लोकसभेतील राजेभाऊ वाजे, भगरे सरच्या पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे उमटलेले तीव्र पडसाद बघता आज नाशिकच्या शिवतीर्थ येथे पुन्हा सकल मराठा समाजाचे […]

रामशेज वरती छत्रपती शंभूराजेचा जन्मोत्सवं सोहळा मोठ्या थाटात संपन्न..

नाशिक :- सडारांगोळी काढलेल्या रामशेजच्या हत्तीदरवाजाची हार फुलांनी,भगव्या तोरणानी केलेली सजावर,गडावर बेल भंडाऱ्याची चादर करुण त्यावर छत्रपती शिवराय, शंभूराजेच्या प्रतिमा,श्रमदानं साहित्याची मांडणी, शिवराई सह गडकोट पुस्तिकेची मांडणी,सह पहाटे ५ वाजेपासून गडावर ध्वजारोहन,गडपूजन, किल्ल्यावरील देवदेवतांची पूजा विधी, यासोबत १६८२ सालच्या रामशेजच्या अजिंक्य लढ्याचे स्मरण,गडमित्र पुरस्काराचे वितरण,नीटकेटके नियोजनात गडकिल्ले वाचवण्याचा सामूहिक संकल्प करुण (दि.१४ में २०२४ रोजी) […]

वृक्ष लागवड आणि संपूर्ण स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर राबवा -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा वृत्त :- निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून ग्रीन इम्‍पॅक्ट तयार करा. धरण क्षेत्रात आणि उजाड डोंगर, माळराणे या ठिकाणी विविध शासकीय योजना, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी माध्यमातून वृक्ष लागवड मोहिम मोठ्या प्रमाणावार राबवा, असे सांगून प्लॅस्टिक निर्मुलन उपक्रम हाती घेवून संपूर्ण स्वच्छता माहिमेही युध्द पातळीवर राबवा, […]

मराठा वधु वर परिचय मेळावा भावबंधन मंगल कार्यालयात संपन्न

वधू वर संशोधन सूची पुस्तिका प्रकाशन सोहळा आपला महाराष्ट्र वृत्त:- नाशिक जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेच्या वतीने विवाह इच्छुक मुला मुलींचा तसेच पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या स्त्री पुरुषांचा परिचय मेळावा आणि वधू वर संशोधन सूची पुस्तिका प्रकाशन सोहळा, भावबंधन मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस […]

यंदाही छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव रामशेजच्या अजिंक्य भूमिवर

सह्याद्रीसाठी राबणारे टीम देहेरगड, सोमनाथ भुरबुडे यांचा गडमित्र पुरस्काराने सन्मान. नाशिक वृत्त :- शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक यांच्या संयोजनाने यावर्षी १४ में रोजी सकाळी ७ ते ९ दरम्यान छत्रपती शंभूराजे यांचा जन्मोत्सवं “रामशेज मोहोत्सव”म्हणून साजरा केला जाणार आहे.गेल्या १५ वर्षे अखंडित सुरु असलेल्या या कार्यक्रमात यंदाही विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून यंदा नाशिकच्या […]

नाशिक लोकसभेतील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी

नाशिक वृत्नात :- शिक लोकसभेतील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज जेलरोड परिसरातून त्यांच्या प्रचाराची मोटरसायकल दिंडी काढण्यात आली अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची डोकेदुखी ठरली आहे. हेमंत गोडसे यांना प्रचार ला वेळ कमी पडल्यामुळे त्यांचा प्रचार नाशिक लोकसभेमध्ये पूर्णतः […]

आखिल भारतीय मराठा महासंघ उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये नविन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या

नाशिक वृत्त :- नाशिकची कुलस्वामिनी कालिका माता मंदिराच्या कार्यालयात दि.०७ मे.रोजी आखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेंद्र कोढरे यांच्या हस्ते पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये कैलास खांडबहाले उ. महाराष्ट्र प्रमुख शेतकरी आघाडी,विशाल निकम -नविन नाशिक युवक अध्यक्ष , तरगौरव गाजरे -युवक जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली . ज्ञानेश्वर शेषराव सुरासे पाटील यांना युवक […]

करंजकर व जाधव यांनी अर्ज मागे घेतल्याने गोडसे यांना मिळाला दिलासा.

शेवटच्या क्षणी भाजपाच्या अनिल जाधव यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी करायला लावली धावाधाव! हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले. नाशिक वृत्त :- नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला बंडखोरी टाळण्यात यश आले सोमवारी शेवटच्या दिवशी शिवसेना,राष्ट्रवादी आणि भाजपच्या बंडखोरीने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले. नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा […]

शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार; माघार नाहीच

नाशिक वृत :- नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक लोकसभेत अर्ज माघारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचे पाहायला मिळले. नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाठींबा दिला आहे. त्यानंतर […]