google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!

नागपूर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करीत ‘मिशन डिस्टींक्शन ‘यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले […]

हिंदू एकता तर्फे हिंदू तिथीने द्वारका येथे शिवजयंती साजरी

नाशिक –महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ तर्फे तिथीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून यंदाही मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली.

नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आलं आहे. नाशिक लोकसभेबाबात महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरु होती. मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून, […]

प्रकाश आंबेडकर- मनोज जरांगे पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीवर चर्चा

अंतरवाली सराटीत मध्यरात्री संवाद: जरांगे पाटील शनिवारी भूमिका जाहीर करणार आपला महाराष्ट्र वृत्त , अंबड :- आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचे की नाही, हे समाजाशी बोलून ३० तारखेला निर्णय घेण्याची भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर मविआसोबत जागा वाटप अंतिम होत नसलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. […]

प्रचारासाठी लागणाऱ्या परवानग्या व कागदपत्राची यादी जाहीर

जळगाव :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा उमेदवारांना घ्यावयाच्या जाहीर […]

हिंदू एकता फाल्गुन वद्य तृतीया हिंदू तिथी नुसार २८ मार्च रोजी साजरी करणार शिवजयंती

साधू संतांच्या साक्षीने पारंपरिक मार्ग वाकडीबारव येथून निघणार भव्य मिरवणूक आपला महाराष्ट्र वृत्त :- नाशिक :- महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ तिथीने शिवजयंती साजरी करणार आहे. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून काल, आज आणि उद्या ही जयंती तिथी नुसार […]

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी..

पंचवट :- घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायात व हातगाडीवर व्यावसायिक वापर होतो, तर वाहनांमध्ये देखील घरगुती गॅस सिलिंडर पलटीचे काम शहरासह देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे बघायला मिळते. यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दरवाढ होत आहे. जर या घरगुती गॅस सिलिंडरचा वापर योग्य पद्धतीने झाला तर घरगुती गॅस सिलिंडर प्रत्येकाला ३०० रूपयांमध्ये मिळू शकते […]

तहानलेल्या वन्यजीव,पक्षांसाठी श्रमदानातुन रामगंगेत पाणवठे.

शिवकार्य गडकोट व दऱ्यादेवी वृक्षमित्र परिवाराचे श्रमदान, नाशिक :- डोंगर दऱ्यातील आटलेल्या नदीनाल्यातील घळीत,पात्रात आजूबाजूच्या तहानलेल्या वन्यजीव व पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व दऱ्याई माता वृक्षमित्र परिवारावतीने भर उन्हात श्रमदानातुन पानवठे तयार करण्यात आले. दिवसभरात सहा ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले. यंदा पावसाचे प्रमाण कमालीचे घटले, परिणामी […]

कोमल बापूराव पाटील रावेर लोकसभा साठी इच्छुक,मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट.

आपला महाराष्ट्र वृत्त रावेर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये मोठा संखेने उपस्थित राहिला या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. यामध्ये लवकरच येत्या 30 तारखेपर्यंत गाव बैठका […]

पुढचे पाऊल पुस्तकाचे प्रकाशन सोहळा नाशिक शहरात मोठ्या उत्साह संपन्न

नाशिक वृत्त नाशिक:- आज दिनांक 23 3.२४ रोजी सकाळी११वाअखिल भारतीय मराठा महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले *पुढचं पाऊल* ह्या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथील आय एम आर टी हॉलच्या सभागृहात पार पाडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डायरेक्टर आय एम आर टी कॉलेज डॉक्टर भाऊसाहेब मोरे प्राध्यापक अशोक […]