google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवछत्रपतींचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा – मुख्यमंत्री सातारा : शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.  साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या […]

सामान्य लोकांच्या जलद न्यायासाठी पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर:  भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत आपण इंग्रजांनी लादलेल्या कायद्याच्या अंमलाखाली न्यायाची प्रतिक्षा केली. हे कायदे बदलले तरच सर्व सामान्यांपर्यंत न्याय पोहचू शकेल, ही भूमिका घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजांनी त्यांच्या सोयीचे केलेले कायदे बदलण्याचे धैर्य दाखविले. आता या कायद्यातील बदलांमुळे व गृह विभागाला अत्यांधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपण दिल्यामुळे सर्वसामन्यांना यापुढे […]

 उद्घाटनानंतर वर्षभरातच समृद्धी महामार्गाला पडल्या भेगा…

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरण्यात आले असून तब्बल २० वर्षे रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, असा दावा रस्ते बांधकाम कंपनी एमएसआरडीसीने केला होता. मात्र, हा दावा एका वर्षातच खोटा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत, ज्याचे […]

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी; प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

मुंबईकरांवरचं पाणी संकट दूर होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भातसा धरण क्षेत्रात 237 मिलिमीटर, तानसा धरण क्षेत्रात 120 मीमी, विहार धरण क्षेत्रात 26 मिमी, तुळशी धरण क्षेत्रात 32 मिमी, तर मध्य वैतरणा धरण क्षेत्रात 48 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. बारवी […]

खासदार निलेश लंकेंचं बैलगाडीतून कांदा, दूध दरासाठी आंदोलन…

अहमदनगर : कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. गाई आणि म्हशी घेऊन अहमदनगर मनपापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी निलेश लंके यांनी बैलगाडीतून आंदोलन करत गळ्यात कांद्याच्या माळा परिधान केल्या होत्या. यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदन […]

कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुळसाधार पावसाची शक्यता :- हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आज काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत देखील मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज काही भागांत मुसळधार पावसाची […]

राज्यात वाढणार पावसाचा जोर ; ‘या’ भागांमध्ये जारी केला यलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून आला आहे. मुंबईसह पुण्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने शनिवारी महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यावेळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या मध्यवर्ती भागांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, पुणे शहरातील काही भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  राज्यात वाढणार […]

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गुरुवारी ठाणे, पालघर, विरार आणि कल्याण- डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस झाला. कल्याण- डोंबिवली येथील २०० ते २५० घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, आज (शुक्रवार,२१ जून) विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज […]

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळणार ; हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागानं दिेलेल्या अंदाजानुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर इतरही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.  सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं […]

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज ?

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही भागात चांगला पाऊस पडत आहे. तर काह भागात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आज राज्याच नेमकी काय परिस्थिती असले याबबातची माहिती हवामान विभागानं दिली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य […]