google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ हा सिनेमा ; दोन दिवसांत सिनेमाची कमाई

मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे यांच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान 14 जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या दोन दिवसांत काही लाखांचाच गल्ला हा सिनेमा जमवू शकलाय. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही का? […]

गोड स्वरांचं गुपित शिकवून मोकळा होतो बळीराम महाले

वरिष्ठ लिपिक, पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर. ‘रहस्य तार सप्तकातल्या षड्‍जाचे’ देश विदेशात ज्यांचे हजारो शिष्य आहेत, आणि ज्यांनी आपल्या बासरी वादन आणि बासरी गुरुकुल मुळे नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेले ते प्रसिद्ध बासरी वादक अनिल कुटे गुरुजी. रविवारी त्यांचे शिष्यगण त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने… खूप वर्षांपूर्वी एक तरुण कॉलेजला शिकत असताना […]

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक :-  शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेस क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्यने उपस्थित […]