google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्य उदोजी मराठा बोर्डिंग (मवीप्र)गंगापूर रोड येथील पूर्णकृती पुतळ्या पुष्पहार अर्पण करून साजरी

author
0 minutes, 0 seconds Read

जातिभेद, अस्पृश्यता निवारण, बहुजनांना शिक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे अशा सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू यांचे कार्य अलौकिक आहे. सामाजिक सुधारणेबरोबरच साहित्य, कला, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करत ते एका नव्या विकासात्मक समाजनिर्मितीचे अधिष्ठाता ठरले. लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला जयंती दिनी अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने पुष्पहार अर्पणकरून उदोजी मराठा बोर्डिंग (मवीप्र)गंगापूर रोड येथील पूर्णकृती पुतळ्या समोर हा देखणा सोहळा पार पडला

छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याबरोबरच छत्रपती शाहू महाराजांचे अतुलनीय आणि मौल्यवान कार्य-विचार स्मरून आपण छत्रपती शाहू महाराज जयंतीचे आयोजन करन्याय आले

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे नानासाहेब बच्छाव,राजेंद्र शेळके,रमेश खापरे, योगेश नाटकर,सागर कातड, अनिल आहेर,वैभव वडजे, संदीप बरे,प्रल्हाद जाधव, गौरव गाजरे,विलास गढाक,आदी मान्यवर उपस्तीत होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *