google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सोन्याचा भाव पुन्हा वाढला; चांदीची चकाकीही महागली…

author
0 minutes, 0 seconds Read

काल वटपौर्णिमा संपूर्ण राज्यात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त अनेक नव्या जोडप्यांनी आपल्या पत्नीला दागिने खरेदी करण्यासाठी सोनाराच्या दुकानात गर्दी केली होती. अशात आज वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. सोने आणि चांदी दोन्हीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज १ ग्राम सोन्याची किंमत ७,३४१ रुपये आहे. ८ ग्राम सोन्याची किंमत ५८,७२८ रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ७३,४१० रुपये आहे. तसेच १०० ग्राम सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी वाढल्या असून त्या ७,३४,१०० रुपयांवर पोहचल्यात.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढलाय. त्यामुळे सोन्याचा भाव ६,७३,१०० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याची किंमत ६७,३१० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,८४८ रुपये इतकी आहे. यासह ८ ग्राम सोन्याचा भाव ५३,८४८ रुपये इतका आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *