google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक लोकसभेतील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक वृत्नात :- शिक लोकसभेतील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज जेलरोड परिसरातून त्यांच्या प्रचाराची मोटरसायकल दिंडी काढण्यात आली अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची डोकेदुखी ठरली आहे. हेमंत गोडसे यांना प्रचार ला वेळ कमी पडल्यामुळे त्यांचा प्रचार नाशिक लोकसभेमध्ये पूर्णतः होऊ शकत नाही असं तज्ञांचे मत आहे.

शांतिगिरी महाराजांकडे जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांचं मतदान नाशिक मध्ये जास्त आहे जय बाबाजी भक्त परिवार अहो रात्र बाबांच्या महाराजांच्या विजयासाठी प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नांना येत्या निवडणुकीच्या मतदानात यश येण्याची शक्यता आहे जय बाबाजी भक्त परिवाराने जेलरोड दशक पंचक शिवाजी पुतळा सुभाष रोड महात्मा गांधी पुतळा देवळी गाव जय भवानी रोड उपनगर इंदिरानगर गोविंद नगर अंबड लिंक रोड पपया नर्सरी या भागातून मोटार बाईक दिंडीचे आयोजन केले होते या मोटर बाईक रॅली मध्ये हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते. जय बाबाजी भक्त परिवाराच्या काही सदस्यांना सांगितले की बाबाजी निश्चितपणाने या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार असतील असा आमचा दावा आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *