google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आखिल भारतीय मराठा महासंघ उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये नविन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक वृत्त :- नाशिकची कुलस्वामिनी कालिका माता मंदिराच्या कार्यालयात दि.०७ मे.रोजी आखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेंद्र कोढरे यांच्या हस्ते पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये कैलास खांडबहाले उ. महाराष्ट्र प्रमुख शेतकरी आघाडी,विशाल निकम -नविन नाशिक युवक अध्यक्ष , तरगौरव गाजरे -युवक जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली . ज्ञानेश्वर शेषराव सुरासे पाटील यांना युवक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदावर्ती नियुक्त्या करण्यात आली.

राजेंद्र कोढरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या हातून नविन पदाधिकारी नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी राजेंद्र कोढरे यांनी संघटना बांधनी संदर्भात मार्गदर्शन केले व संघटना वाढीसाठी सर्वांनी ताकदीनिशी काम कराव संघटना मोठी करण्यासाठी व संघटनेच्या हातून समाजाचा चांगलं काम व्हावं यासाठी आपण काम करू असा विस्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर साहेब ,मा.केशवराव आण्णा पाटील, स्वातीताई जाधव, नाना बच्छाव, योगेश नाटकर कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके , अविनाश वाळुंज मा. कैलास खांडबहाले मा.अनिल गायकवाड,मा .राम निकम,मा.आण्णा पिंपळे, मा.अनिल आहेर, मा.सागर बागुल,मनोज चव्हाण,व्यंकटेश बोडखे,वाळुंजे,गौरव गाजरे, विशाल निकम, ज्ञानेश्वर सुराशे अदि माण्यवर उपस्थिती होती..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *