google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार सौ.कोमल बापूराव पाटील यांनी घातली जनतेला साद

author
0 minutes, 0 seconds Read

रावेर:- मी रावेर लोकसभा अपक्ष का लढत आहे. सौ.कोमल बापुराव पाटील राहणार चहार्डी ता चोपडा जि जळगाव मी एक साधरण गरीब घरात जन्म घेतलेली मुलगी माझे शिक्षण जेम तेम 10 वी झालेल आहे .सासरची परीस्थीती पण जेम तेम व्यवसाय माञ शेती पण जेव्हा पासुन सासरे व मोठे जेठ शेती करत आले तेव्हा पासुन माञ नेहमीच आमच्या घरात चर्चा व्हायचे ती सरकार अस ते सरकार तस शेतकर्याचा माल घरात आला की सत्ताधारी पुढारी भाव पाडून टाकतात आणि आपण शेतीवर केलेला खर्च सुध्दा निघत नाही म्हणुन मी एक डोक्यात विचार घेऊन निघाली कि आपण शेतकरी आई बापाचे पाग फेडायचे आणि शेतकरी चळवळीत सहभाग घेतला सन 2018 मध्ये बळी राजा शेतकरी संघ या सघटनेने मला चोपडा महीला तालुका अध्यक्ष पद मिळाले आणि त्या दिवसा पासुन एकच विचार केला कि फक्त शेतकर्यान साठी कष्टकऱ्यांसाठी स लढत राहीन मी जवळ पास सहा ते सात वर्षा पासुन शेतकरी संघटना मध्ये काम करत होती. मला पण अस कुठ तरी वाटत होत की माझ्या शेतकरी आई बापाचे पाग फेडावे या सरकारणे पण अस कुठच दिसुन आले नाही उलट माझे शेतकरी आई बाप कर्ज बाजारी होत गेले आणि फाशी घ्यायची वेळ या सरकार मुळे आली आहे म्हणुन मी आता निर्धार केला आहे कि माझ्या शेतकरी आई बापाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वता लढावे लागेल तरच तो हक्क मिळेल आज हमी भावाची कुठच पाटी लावलेली दिसत नाही जिकडे पाहावे तिकडे वनवा पेटला आहे मराठा समाज आरक्षण साठी रस्तावर उतरला आहे आठ दहा महीना पासुन आरक्षण मागत आहे किती तरी तरुण सुशिक्षित मुलानी आत्महत्या केला तरी या सरकारला जाग आली नाही.माझे कोळी समाज बाधव हे देखिल रस्तावर उतरले बापुसाहेब जगन्नाथ बाविस्कर यानी जीवावर बाजी लाऊन अमळनेर येथे पहीले अन्नत्याग केला नतर चोपडा येथे सुध्दा यांनी अन्नत्याग केला जळगावला ही उपोषण केले पण एकही सत्ताधारी पक्षाच्या मंञ्यानी विषय मार्गी लावला नाही म्हणुन या रनरागीनीला रावेर लोकसभा अपक्ष लढावे अस वाटले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *