google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

लोकसभा उमेदवारीची संभाजी ब्रिगेडची (संघटना ) नाशिकची अधिकृत भूमिका पस्ट राजेभाऊ वाजेना करणार मदत

author
0 minutes, 0 seconds Read

आपला महाराष्ट्र वृत्त :-

नाशिक :- संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष आंदोलन करून शैक्षणिक,सांस्कृतिक,धार्मिक,आर्थिक,सामाजिक,राजकीय स्थित्यांतर घडवून आणले आहे.
संभाजी ब्रिगेड संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा सोबत महाविकास आघाडी मध्ये आहे संभाजी ब्रिगेड नाशिकच्या अधिवेशनावेळी देखील शिवसेनेचे नेते संभाजी ब्रिगेडच्या विचार पिठावर होते संभाजी ब्रिगेड जाहीरपणे भाजपा विरोधात प्रचार करून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ काम करणार आहोत त्याच बरोबर जरांगे पाटील यांनी समाजाप्रती घेतलेली भूमिका अभिनंदनीय आहे त्या भूमिकेच संभाजी ब्रिगेड स्वागत करत आहे . मराठा आरक्षण ओबीसी करणं चळवळी मध्ये संभाजी ब्रिगेडचा सक्रिय सहभाग होता या कारणास्तव संभाजी ब्रिगेडची भूमिका घेत आहे , मराठा मतदारांची मत विभागणी झाली तर ज्या सरकारणे जनरल डायर आणि हिटलरची रणनिती वापरून मराठा आंदोलकावंर हल्ला केला आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसी आरक्षण बाबत विश्वास घात केला त्याचा निषेध म्हणून भाजप प्रणित सरकारला वठणीवर आणण्यासाठी आणि त्यांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करावी असे साकडे संभाजी ब्रिगेड समाज बांधवाना व मराठा क्रांती मोर्च्याच्या सक्रिय कार्यकर्त्याना घालणार आसल्याच संभाजी ब्रिगेड महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *