महाराष्ट्र :- 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ठरलेली होती. भाजप-शिवसेना महायुतीने बहुमत मिळवलं, मात्र सत्ता वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेला तिढा महत्त्वाचा ठरला. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती केली आणि महाराष्ट्रात सत्तास्थापन केली. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. महायुती […]
नाशिक :- नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर (दि २६ सप्टेंबर रोजी ) सुरु असलेल्या महाराष्ट्र जीवनन्नती महिला उमेद अभियानाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे,सकल मराठा समाजावतीने नाशिकच्या मराठा सेवकांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा पत्र अभियान आंदोलकांना सुपूर्द केले, यावेळी जिल्ह्यातील १५ तालुक्यातील महिला बचत गटाच्या समन्वयक, केडर, कर्मचारी वर्ग हे आंदोलनात सहभागी […]
मराठ्यांचे क्रांतिसूर्य कै. आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस उजाळा नाशिक :- नाशिक, शिवतीर्थ सीबीएस: गरीब, होतकरू आणि कष्टकरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अखंड लढा उभारणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिक जिल्हा यांच्या वतीने शिवतीर्थ सीबीएस येथे अभिवादन करण्यात […]
नाशिक :- नाशिकच्या ‘नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी’ या संस्थेचे २१ वे वार्षिक स्नेहसंमेलन १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी कालिदास कलामंदिर येथे उत्साहात पार पडले. ‘नृत्याली’ गेली २१ वर्षे गुरू सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून नृत्यालीच्या नृत्यांगनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नावलौकिक मिळवला आहे.भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे विद्यार्थी जेव्हा आपले विशारदचे शिक्षण पूर्ण करतात तेव्हाच अरंगेत्रमद्वारे आपली कला गुरुसमोर […]
नाशिकरोड :- ” पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फीअर मध्ये वायूचा एक नाजूक थर आहे. ज्यामध्ये ओझोन रेणूंचे प्रमाण तुलनेने जास्त असते आणि सूर्याच्या अतिनील किरणोत्सवर्गाच्या हानिकारक परिणामांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ज्यामुळे त्वचेचे असंख्य रोग होऊ शकतात. मोन्ट्रीयल प्रोटोकॉलमुळे रेफ्रिजरेटर, एअर कुलिंग सिस्टीम आणि इतर उत्पादनामधील करणारी रसायने एचएफसी टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात आली आहेत , ” […]
नाशिक – मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केले होते, मात्र पावसाने अद्याप माघार घेतलेली नाही. उलटपक्षी, उद्यापासून (२३ सप्टेंबर) राज्यातील बहुतेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान उत्तर […]
नाशिक – पुणे येथील सोन्याच्या दरोड्यातील मुख्य आरोपीला नाशिक पोलिसांच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईने नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून सिनेस्टाइल पद्धतीने अटक करण्यात आली. आरोपी अमित पाल हा पश्चिम बंगालकडे पळण्याच्या तयारीत असताना, रेल्वे थांबवून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या कारवाईत पुणे पोलिसांना नाशिक पोलिसांची महत्त्वपूर्ण मदत मिळाली. पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ३२ लाख १६ […]
ठाणे :- कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व […]
नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंद्रनील जाधव याने नाशिक येथील यशवंत व्यायाम शाळेत झालेल्या शालेय जिल्हास्तर मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच पार्थ सरोदे याने जिजामाता इंटरनॅशनल तरणतलाव नाशिकरोड येथे झालेल्या ५० मीटर फ्री स्टाईल ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व १०० मीटर […]
टीम देहेरगड संस्थेच्या ४ थ्या वर्धापन दिनाला विविध दुर्गसंवर्धन संस्था व राबत्या दुर्गसंवर्धकांचे सन्मान, नाशिक :- आपल्या दुर्दैम्य इच्छाशक्तीने,चार वर्षांच्या अपार मेहनतीने अज्ञात असलेल्या देहरगडाच्या मातीत झूडपात दडलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणाऱ्या टीम देहेरगड या दुर्गसंवर्धन मोहिमेचा चौथा वर्धापन दिन नाशिकला मोठया उत्साहात झाला.यावेळी संस्थेने केलेल्या कष्टप्रद कामाच्या चित्रफीत दाखवण्यात आली,व जिल्ह्यातील विविध दुर्गसंवर्धन […]