नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर तीव्र शब्दांत टीका करत, यामुळे राज्याचा विकास थांबल्याचा आरोप केला. सातपूर येथे मनसे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी जातीयवाद आणि स्वार्थी राजकारणाचा भडिमार करत, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनसेला संधी देण्याचे आवाहन केले. राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणामुळे मूळ […]
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारासाठी आयोजित शोभायात्रेला मुंबई नाका येथून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. माजी नगरसेविका सुमन भालेराव, अर्चना थोरात, तसेच माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नियोजनाखाली प्रभाग १५ मधील विविध ठिकाणी शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. मतदारांशी थेट […]
शिर्डी :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने प्रचारसभांचा धडाका लावला असून, शिर्डीतील सभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. प्रियंका गांधींनी आपल्या भाषणाला ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशा घोषणांद्वारे सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी […]
नाशिक :- देवघट आणि निमगाव येथे झालेल्या महिला बचत गट मेळाव्यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित या मेळाव्यात महिलांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मेळाव्यात महिला सक्षमीकरण, रोजगार, शेतीपूरक उद्योग, मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न यावर मार्गदर्शन करण्यात आले. अभिनेत्री अनुष्का सरकटे, डॉ. शेफाली भुजबळ, आणि अन्य मान्यवरांनी […]
नाशिक :- मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीदरम्यान नाशिककरांनी फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि महिलांकडून औक्षण करून गिते यांना विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ‘भयमुक्त, ड्रग्जमुक्त, गुन्हेगारीमुक्त […]
नाशिक :- नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट-२ ने कार्यवाही करत एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुरनं. ३७४/२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (२) ३३१ (३) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, संशयित अजय गुरमितसिंग गुप्ता याला ताब्यात घेतले. वरिष्ठ […]
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर शाळांना १८, १९ व २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भात आदेश जारी केले आहेत. शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, शिक्षकांना निवडणूक कार्यात सहभागी होण्यामुळे काही ठिकाणी शाळा भरवणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना या कालावधीत शाळा […]
नाशिक : – श्री बागेश्वर धाम महाराज (श्री बागेश्वरधामचे पिठाधीश्वर परमपूज्य श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी) गुरुवारी नाशिक पुण्यनगरीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पावन उपस्थितीत श्री बागेश्वरधाम सेवा समितीने एकदिवसीय “संत सभा” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता तपोवन येथील मोदी मैदानावर संपन्न होणार आहे. समितीकडून कार्यक्रमासाठी जय्यत तयारी […]
नाशिक :- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आ. सीमा महेश हिरे यांच्या विजयाचा निर्धार सातपूर, गंगापूर आणि शिवाजीनगर परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीतून व्यक्त केला आहे. रविवारच्या या रॅलीत प्रभाग क्रमांक १० व ११ मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सीमा हिरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प केला. खान्देश मराठा मंडळाचे सातपूर अध्यक्ष राजू […]
नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील जेल रोड भागात नागरिकांना सातत्याने संपर्कात राहणारा ओळखीचा आणि आश्वासक चेहरा हवा आहे, आणि महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले याच्यात तो चेहरा पाहत आहेत, असा दावा ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनी केला आहे. जेल रोडच्या प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांत ॲड. ढिकले यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत आढाव यांनी […]