टीम देहेरगड संस्थेच्या ४ थ्या वर्धापन दिनाला विविध दुर्गसंवर्धन संस्था व राबत्या दुर्गसंवर्धकांचे सन्मान, नाशिक :- आपल्या दुर्दैम्य इच्छाशक्तीने,चार वर्षांच्या अपार मेहनतीने अज्ञात असलेल्या देहरगडाच्या मातीत झूडपात दडलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणाऱ्या टीम देहेरगड या दुर्गसंवर्धन मोहिमेचा चौथा वर्धापन दिन नाशिकला मोठया उत्साहात झाला.यावेळी संस्थेने केलेल्या कष्टप्रद कामाच्या चित्रफीत दाखवण्यात आली,व जिल्ह्यातील विविध दुर्गसंवर्धन […]
नाशिकरोड :- ” तुझे सुरज कहू या चंदा, इतनी शक्ती हमे देना दाता, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, चंदा है तू मेरा सूरज है तू, आओ तुम्हे चांद पे ले जाये , एक प्यार का नगमा है, देख सकता हू मै, रोते रोते हसना सीखो, बडा नटखट है रे, शूर आम्ही सरदार आम्हाला काय […]
नाशिक :- मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणाच्या मागण्या मान्य करुण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचे उपोषण राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्वरित सोडवणे बाबतीत नाशिकच्या सकल मराठा समाज वतीने निवेदन आज दि २१सप्टेंबर २०२४ रोजी नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले, 1)सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. 2)हैदराबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे. बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे.3)संपूर्ण […]
नाशिकरोड:-” मित्र म्हणून पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद व समन्वय व्हायला हवा. शिक्षक विद्यार्थी व पालक यांच्या संवादातूनच गुणवत्ता वाढीस लागते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालकांची शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असुन विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे. आपल्या पाल्याचे मित्र मैत्रिणी कोण,गृहपाठ पूर्ण करतो की नाही याबाबत जागरूक करावे , मोबाईल महाविद्यालयात आणण्यास मनाई आहे. विद्यार्थ्यांना […]
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे मंगलोर, कर्नाटक येथे आयोजित ७७व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नाशिकच्या अदिती हेगडेने राज्याचे प्रतिनिधीत्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अदितीने ४ बाय १०० मीटर मिक्स फ्री स्टाइल रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर १०० मीटर आणि २०० मीटर फ्री स्टाइलसह चार बाय २००, चार बाय १०० मिडले, आणि चार बाय १०० […]
शिर्डी- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी […]
यंदाच्या गणेशोत्सवात नाशिक महापालिकेच्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकूण २ लाख ५ हजार ८५४ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले, ज्यामध्ये पंचवटी विभागातून सर्वाधिक ७८ हजार मूर्ती संकलित झाल्या. पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने, ४० नैसर्गिक आणि ४१ कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची सोय करण्यात आली होती. मनपाकडून ७२५ किलो अमोनियम बायकार्बोनेट पावडर वाटप करून जल प्रदूषण […]
नाशिक :- नाशिक, 17 सप्टेंबर 2024 – आज नाशिकमध्ये गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला. अनंत चतुर्दशी निमित्त शहरातील विविध मंडळांनी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगीत फुलांच्या वर्षावात गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या. भक्तांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळांनी आकर्षक […]
सिडकोतील आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर दोन ते अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आरोपी अंकुश शेवाळे यांनी मानसिक त्रास देणाऱ्या जाधव यांचा खात्मा करण्यासाठी सराईत गुंड मयूर बेद याला भाडोत्री गोळीबार घडवण्यास सांगितले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके […]
कांद्याच्या दरात झपाट्यानं वाढ झाली असून, यामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात मूल्यात 550 डॉलर कपात केल्यानंतर निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर कमी केले आहे. यामुळे कांद्याच्या भावात 400 ते 500 रुपयांची वाढ झालेली आहे. आता, वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसाठी कांदा खरेदी करणे […]