नाशिक येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

नाशिक, दि. ८ : आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षित राज्य बनविण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनानी परिपूर्ण अशा प्रकल्प निर्मितीची आखणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या […]

पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथील नवीन सिमेंट बास्केटबॉल ग्राउंड चे पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक सर यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक:- पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे दहा वर्षापासून रखडलेल्या बास्केटबॉल चे सिमेंट कोर्ट मैदान तारेचे कंपाउंड सह आज दिनांक 01/02/ 2024 रोजी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले याप्रसंगी चंद्रकांत खांडवी पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर, देशमुख सिताराम कोल्हे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड , मनोहर करंडे, रणजीत नलावडे, […]

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून फेमस असणाऱ्या कविता राउतच्या पुतळ्याचे अनावरण…

नाशिक :- नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्‍तरावर झळकविणार्या ऑलिम्‍पिकपटू कविता राउत-तुंगार हिचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात उभारण्यात आलेल्या.  पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसियशन महा सचिव नामदेवराव शिवसागर म वी प्र चें सरचिटणीस adv नितीन ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  सावरपाडा एक्‍स्‍प्रेस’ म्‍हणून नावलौकिक मिळविलेल्‍या कविता राऊत-तुंगार हिने आजवर […]

अर्जुन पुरस्कार विजेता,कुस्तीपटू डी.वाय.एस.पी.पहिलवान राहूल आवारेची दांडेकर दीक्षित तालमीस भेट..

नाशिक :- महाराष्ट्राचा चपळचित्ता महाराष्ट्राचा चपळचित्ता अर्जुन पुरस्कार विजेता.आतंरराष्ट्रीय कुस्तीपटू डी.वाय.एस.पी.पहिलवान राहूल आवारे.यांनी नुकतीच दांडेकर दीक्षित तालमीस भेट दिली.पहिलवान राहूल आवारे नासिक पोलीस ट्रेनिंग स्कुल.येथे.प्रशिक्षणासाठी आसतांना ते दांडेकर तालमीत कुस्ती सरावासाठी येत आसे.त्यांचा स्वागतार्ह सत्कार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेचे कार्यकारणी सदस्य पै.हिरामण नाना वाघ.तालमीचे अध्यक्ष खंडू बोडके.व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै.सर्जेराव वाघ […]