google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक लोकसभेतील मराठा उमेदवारांना समाजाच्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी एकाच व्यासपीठावर बसवणार

नाशिक वृत्त :- सकल मराठा समाज नाशिक जिल्हाच्या वतीने नाशिकला (दि २५ एप्रिल रोजी) बैठक घेण्यात आली यामध्ये जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यासाठी अंतिम तयारी करण्यात आली, तसेच येत्या काही दिवसातच लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून सकल मराठा समन्वय समितीच्या भूमिकेबाबतीत एक पत्र देण्त्यायात येईल पत्रानुसार समाजासमोर भूमिका मांडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मराठा उमेदवारास […]

शोषित,पीडित व उपेक्षित घटकाला आधार देण्याचे कार्य केले, त्यांची विटंबना संभाजी ब्रिगेड कदापीही सहन करणार नाही

नाशिक वृत्त :- संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने यवतमाळ येथे झालेल्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेवून सदर घटनेचा निषेद्ध नोंदवण्यात आला,गणेशवाडी पंचवटी येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून ज्या सावित्री ज्योतीने ज्ञानगंगा तुमच्या आमच्या घरा पर्यंत पोहोचविली व शोषित,पीडित व उपेक्षित घटकाला […]

सकल मराठा समाजाची जिल्हास्थरीय समन्वय समिती स्थापनेचा निर्णय

नाशिकच्या शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत विविध विषयावर ठराव. नाशिक :- सकल मराठा समाजाच्या मूलभूत व्यवस्थापन व पुढील दिशा ठरवण्यासाठी दि.१९ एप्रिल रोजी नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाची बैठक झाली.सकल मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत बनकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत विविध विषयावर ठराव करण्यात आला.नारायणगड. जिल्हा बीड येथील ९०० एकरवरील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या बाबतीत […]

रथयात्रा किंवा रथोत्सवची परंपरा काय आहे असे बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण होतात

आपला महाराष्ट्र वृत्त नाशिक :- १७७२ पासून या रथोत्सवाची परंपरा असून या रथोत्सवात संपूर्ण नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथयात्रेची २४७ वर्षांपासूनची परंपरा आहे. श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी सवाई माधवराव पेशवे यांना आरोग्यप्राप्ती व्हावी यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ […]

बीड लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ…

बीड :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया ,गुरुवार दि. १८ एप्रिल पासून सुरु होत आहे. गुरूवार 18 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. तसेच याच दिवसापासून दि. 25 एप्रिल 2024 पर्यंत 11 ते 3 या […]

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणूक २०२४: रामटेक मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार; शुक्रवारी मतदान    मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य […]

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया उद्यापासून ,प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर :– लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया दि.१८ पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान ही सर्व प्रक्रिया नामनिर्देशनाने सुरु होणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता केली असून सर्व पूर्वतयारीचा अंतिम आढावा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज घेतला. जिल्हा नियोजन समिती […]

संभाजी ब्रिगेड सातपूर विभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा

आपला महाराष्ट्र वृत्त :- सातपूर नाशिक :- संभाजी ब्रिगेड सातपूर विभागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यावेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अष्टपैलू असलेले बाबासाहेब यावेळी उपस्थितांसमोर सांगण्यात आले त्याचबरोबर बाबासाहेबांचे सर्वांनी व्यक्तिमत्व व बाबासाहेबांची प्रबोधन चळवळ ही तळागाळापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची असून सातत्याने लोकांपर्यंत आपली भूमिका ठामपणे […]

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ लघुपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे १४ एप्रिलला प्रसारण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना मुंबई, दि. १२: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त रविवार, दि. १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित एका माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार […]

उपेक्षित क्रांतीबा जयंतीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा

मती,नीती,गती,वित्त विद्येच टोकाचं महत्व जोतिरावांनी तुम्हाला आम्हाला सांगीतल.कुलवाडीभूषण छत्रपती शिवराय व थॉमस पेन यांची प्रेरणा घेऊन आयुष्यभर सत्यशोधक आयुष्य जगणारा व तुम्हाला आम्हला गुलामगिरीच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढणारा क्रांतीबा.शिक्षणाचा विशाल ज्ञानसागर मती,नीती,गती,वित्त विद्येच अति उच्च महत्व सांगून आमच्या पर्यंत पोहचवला म्हणून आपल्याला पित्त झाल नाही.आणि चित्त जागेवर राहील.पण या भारताच दुर्दैवच आम्ही […]