google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मराठ्यांचा वनवास संपला

मराठा समाज गेल्या 43 वर्षे आपल्या हक्काचे आरक्षण मागतोय, मात्र सत्तेत असणाऱ्या धूर्त मराठ्यांनी मराठयांची केवळ मते लाटली, सत्तास्थाने कमावली, मात्र गरजवंत समाज देशोधडीला लावला, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तेही शिक्षण व रोजगाराचे म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी लाखोंचे मोर्चे काढले मात्र सरकारने निराशा केली म्हणून त्यांनी आरक्षण मिळाले नाही म्हणून बलिदान दिल, त्यानंतर मराठ्यांनी […]

गाव खेड्यावर मराठा आरक्षणाचा विजयी जल्लोष

नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील गाव खेड्यात ही मराठा आरक्षण लढ्यातील विजयाचा गुलाल उधळला गेला, पेढे वाटून आनंद साजरा केला गेला, दुगावं ता जि नाशिक येथे तर मिरवणूक काढून पेढे वाटून मराठा आरक्षण लढ्यातिल विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला,या विजयी मिरवणूकिचा नारळ सकल मराठा समाजाचे प्रचारक मित्र रांम खुर्दळ यांनी फोडला, तर हभप कृष्णा महाराज धोंडगे […]

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण…

मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा बांधवांना भेटले मुख्यमंत्री सर्वसामान्य, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर हितासाठी मुंबई, दि. २७: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहिरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

आरक्षणाची मुहूर्तमेढ रवणारे क्रांतीसुर्य कै.अण्णासाहेब पाटील यांच्या वाशी मार्केटमध्ये आरक्षणाचा उधळला गेला गुलाल…

एक मराठा, लाख मराठा…#मराठा समाजाला टिकणारे #आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीवर येऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथील शिवाजी चौकात भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता केली. त्यासोबत त्यांना मोसंबीचे ज्यूस पाजून त्यांचे उपोषणही सोडवले. यावेळी मराठीजनांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मनोज […]

मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक लढ्यासाठी नाशिकमधील हजारो मराठा समाज बांधव पुण्याकडे रवाना आरक्षण घेऊनच परत येणार – करण गायकर

नासिक :- नाशिक येथील शिवतीर्थ येथून हजारो मराठा समाज बांधव शेकडो वाहनांच्या ताफ्या सह मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याकडे रवाना झाले आहे.आज सकाळी नऊ वाजता नाशिक मधील सर्व समाज बांधव छत्रपती शिवरायांचे शिवस्मारक सीबीएस येथे एकत्रित येत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मराठ्यांच्या ऐतिहासिक […]

नाशिक जिल्ह्यातील हजारो मराठा समाज बांधव गनिमी कावा करणार ? प्रशासन मात्र झोपेतच …

दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता उर्वरित मराठा समाज बांधव नाशिक मधील शिवतीर्थ येथून सर्व रसद घेऊन पुण्याकडे रवाना होणार असल्याची माहिती. नाशिक :- सकल मराठा क्रांती मोर्चा नाशिकचे जिल्ह्यामधून हजारो समाज बांधव गनिमी काव्याने हे मुंबईमध्ये विविध ठिकाणी बैठकी मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करत रवाना झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा […]

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून फेमस असणाऱ्या कविता राउतच्या पुतळ्याचे अनावरण…

नाशिक :- नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्‍तरावर झळकविणार्या ऑलिम्‍पिकपटू कविता राउत-तुंगार हिचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात उभारण्यात आलेल्या.  पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसियशन महा सचिव नामदेवराव शिवसागर म वी प्र चें सरचिटणीस adv नितीन ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  सावरपाडा एक्‍स्‍प्रेस’ म्‍हणून नावलौकिक मिळविलेल्‍या कविता राऊत-तुंगार हिने आजवर […]

राजकारणाचे शालजोडे बाहेर ठेवून समाजासाठी योगदान द्या…

गिरणारे येथील मराठा आरक्षण आंदोलन नियोजन बैठकीत नाना बच्छाव यांचे मार्गदर्शन, नाशिक :- मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा महादिंडीतसामील होण्यासाठी, तसेच नाशिककरांचे याकामी नियोजनार्थगिरणारे ता. नाशिक येथील लक्ष्मी लॉन्स मध्ये बैठक झाली, या बैठकीत उपस्थितांसमोर बोलतांना नाशिकच्या मराठा आरक्षण लढ्यातील मुख्य मराठा उपोषणकर्ता नाना बच्छाव यांनी मराठा आरक्षणाच्या या अंतिम संघर्षात […]

मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या, नागरिकांना माहिती द्या ,अचूक, कालबद्धपणे काम व्हावे चोवीस तास कॉल सेंटर सुरु ठेवा मुंबई दिनांक २० : मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री […]

छावा क्रांतिवीर सेनेमध्ये संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुणांचा प्रवेश.

नाशिक जिल्हा व शहरातील अनेक तरुणांनी आज विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख संदीप फडोळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयात छावा क्रांतिवीर सेनेत प्रवेश केला.या सर्व तरुणांचं संघटन बघून यांच्यावर विद्यार्थी आघाडीमध्ये अनेक पदांची जबाबदारी देण्यात आली त्यामध्ये.विद्यार्थी आघाडी उपजिल्हाप्रमुख पदी श्रीकांत घाटोळ,जिल्हा संपर्कप्रमुख पदी सचिन नवले,शहर विद्यार्थी आघाडी महानगर प्रमुख पदी समाधान सानप, उपाध्यक्षपदी उदय घाडगे,शहर […]