google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिकरोड येथील सराफी दुकानात चोरी…

नाशिक – सराफी दुकान फोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. ही घटना नाशिकरोड येथील इस्टीम टावर भागात घडली असून दुकानातील सुमारे ८२ हजार रूपये किमतीचे दागिणे लांबविण्यात आले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीदास गजानन दुसाने (रा.लोखंडे मळा,लक्ष्मण नगर जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. इस्टीम टॉवर या इमारतीतील दुसाने ज्वेलर्स […]

नाशिकमध्ये खुन्नस काढण्यासाठी राडा; बजरंगवाडीत मध्यरात्री ताेडफाेड

पुणे राेडवरील नासर्डी पुलाजवळील बजरंगवाडी परिसरात मद्यपिंच्या टाेळक्याने रविवारी रात्री तुफान राडा घातला. खुन्नस काढण्यासाठी एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक करुन शांतता धाेक्यात आणली. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून दाेन्ही गटांतील १२ ते १५ जणांविराेधात बेकायदेशिर जमाव जमविल्यासह वाहनांचे नुकसान केल्याचा गुन्हा मुंबईनाका पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तसेच एका गटातील तिघांना […]

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ही संतापजनक घटना

नाशिकमध्ये महिला पोलीस कर्मचारीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. महिला पोलिस कर्मचारीला रात्रभर बेदम माराहण करून बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी महिला पोलिसांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत […]

हृदयद्रावक! वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला

नाशिक : जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता मालेगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नात गंभीर जखमी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या […]

जमिनीच्या वादातून अंगावर डिझेल ओतून वृध्दाला जिवंत जाळले

नाशिक जिल्ह्यात सख्खा भाऊ पक्का वैरी ठरल्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळाला आहे. जमिनी आणि विहिरीच्या वादातून सख्खा भाऊ आणि दोन पुतण्यांनी वृद्धाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावात घडली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत वृद्ध कचेश्वर महादू नागरे हे 95 टक्के भाजल्याने त्यांचा उपचारादरम्यान […]

मोठी बातमी : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द…

राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांची मालिका सुरुच आहे. त्यात अनेकांच्या प्रिय व्यक्तींना गमविण्याची वेळ आली आहे. बड्या धेंडांना वाचविण्यासाठी प्रशासनाची तत्परता पण दिसून आली आहे. देशभरातून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत असल्याने अखेर राज्याच्या सांस्कृतिक राजधानी, पुण्यात पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांची तंद्री उडणार आहे. या शहरात दारु पिऊन वाहन चालविता येणार […]

नांदगावात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

सहा महिन्यात दुसरी घटना नांदगांवात रक्षक बनतोय भक्षक जगातील सर्वात पवित्र नात म्हणून बहीण भावाचं नात आहे. परंतु अलीकडच्या काळात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहे. नांदगाव मधील चांदोरा गावातील ठाकर वस्तीवर राहत असलेल्या एका पिडीत गतीमंद बहिणीवर सख्या चूलत भावाने एकांत बघून वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. याबाबत पिडित मुलीच्या […]

नाशिकमध्ये अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची पथकाच्या कारला धडक

चांदवड तालुक्यातील हरनुल टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध वाहतुक करणाऱ्या कारने कट मारल्याने पथकाची स्कॉर्पिओ उलटून अपघात झाला आहे. या अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला असून पथकातील ३ कर्मचारी गंभीर जखमी आहेत. यात २ पोलिसांचा समावेश आहे. घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा सव्वाशे […]

 ड्रग्ज तस्करीचा बाेगस धाक दाखवून इंजिनिअरला गंडा…

नाशिक :- मनी लाँन्ड्रिंगमध्ये ड्रग्ज तस्करी आणि मनी लाँन्ड्रिगच्या कारवाईत तुमचे आधारकार्ड आढळले आहे. त्यामुळे पुढील पाेलीस कारवाईतून सुटका करुन घेण्यासाठी आम्ही सांगू त्या बँक खात्यात पैसे भरा असे म्हणूण बाेगस सायबर अधिकाऱ्यांनी तिवंधा चाैकातील एका साॅफ्टवेअर इंजिनिअरला तब्ब्ल ३५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. अशा स्वरुपाचे सायबर गुन्हे अलीकडे वाढले असून यात नागरिकांना नाहक […]

लासलगावला एसबीआयचे एटीएम फोडले…

नाशिक – छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावरील विंचूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम स्विफ्ट गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अवघ्या नऊ मिनिटात गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून त्यातील ३० लाखाहून अधिकची रोख रक्कम चोरून नेल्याने घटना घडली. या घटनेमुळे कांदा व्यापाऱ्यांचं इतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची […]