google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, पुण्यासह राज्यात असे असेल वातावरण

कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात काही जिल्ह्यात अतिमुळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई पुण्यासह विदर्भात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना […]

कुठं बळीराजा सुखावला, तर कुठं वाढली त्याची चिंता…

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तर, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी […]

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथे पावसाचा जोर वाढणार 

राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मॉन्सूनने बहुतांश जिल्ह्यात हजरे लावली आहे. रविवारी मुंबईत आणि पुण्यात व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने आजपासून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर […]

राज्यात वाढणार पावसाचा जोर ; ‘या’ भागांमध्ये जारी केला यलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून आला आहे. मुंबईसह पुण्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने शनिवारी महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यावेळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या मध्यवर्ती भागांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, पुणे शहरातील काही भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  राज्यात वाढणार […]

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गुरुवारी ठाणे, पालघर, विरार आणि कल्याण- डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस झाला. कल्याण- डोंबिवली येथील २०० ते २५० घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, आज (शुक्रवार,२१ जून) विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज […]

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळणार ; हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागानं दिेलेल्या अंदाजानुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर इतरही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.  सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं […]

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या किंमती

राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 16 जून रोजीचे इंधनदर […]

वृक्ष लागवड आणि संपूर्ण स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर राबवा -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा वृत्त :- निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून ग्रीन इम्‍पॅक्ट तयार करा. धरण क्षेत्रात आणि उजाड डोंगर, माळराणे या ठिकाणी विविध शासकीय योजना, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी माध्यमातून वृक्ष लागवड मोहिम मोठ्या प्रमाणावार राबवा, असे सांगून प्लॅस्टिक निर्मुलन उपक्रम हाती घेवून संपूर्ण स्वच्छता माहिमेही युध्द पातळीवर राबवा, […]