नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदु हरिश्चंद्र यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा.डॉ.संतोष पगार यांनी ‘हिंदी साहित्य के युग प्रवर्तक : भारतेंदु हरिश्चन्द्र’ या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतेंदू हरिश्चंद्र यांनी हिंदी भाषा व साहित्य विकासासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. तसेच त्यांनी हिंदी नाट्य वाङ्मयाला […]
माणुस हा विचार शिल प्राणी आहे. आयुष्यात अनेक गणीत तो पटकन सोडवतो तर काही गणिताचा ताळमेळ चुकत जातो. कधी दोन पर्याय समोर असतानाही आपण विचलित होतो.पण पर्यायातुन एक निर्णय घ्यावा लागतो.योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर चुका घडतात आणि आपण केलेली कृती चुकीची ठरते. योग्यवेळी केलेली कृती आपल्याला पश्चातापापासून वाचवते व होणारा मनस्ताप आपल्याला सहन […]
नाशिक :- आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात 80 टक्के आदिवासी, तर 20 टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, […]
भंडारा :- भंडारा पोलीस ठाणे जि. भंडारा पोलीसांनी १६७.१०० किलो ग्रॅम वजनाचा २५,०६,५००/- रू. किंमतीचा गांजा जप्त करून, गुरनं. ८७३/२०२४ एन.डी.पी. एस. १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (II), २९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दिनांक ०६/०९/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोअं/२४३२ बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, भंडारा पोलीस ठाणे जि. भंडारा […]
नाशिक :- नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार, गुन्हेशोध पथकाने ८ सप्टेंबर रोजी मालधक्का रोड, सिमेंट गोडावनजवळ सापळा रचून राजू रामशिव गौतम (वय २५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल (कट्टा) व एक जिवंत काडतूस सापडले, ज्याची एकूण किंमत ३६,००० रुपये आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस […]
नाशिक :- येथील सुप्रसिद्ध संदिप युनिव्हर्सिटी व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना (PCCDA) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राज्यातील आणि जिल्ह्यातील ५१ गुणवंत शिक्षकांचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून गौरव करण्यात आला. यासोबतच दहावी व बारावीच्या दिड हजार गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून […]
त्र्यंबकेश्वर ता :- रविवारची सुट्टी आणि ऋषीपंचमीचा सण असा पर्वकाळ साधून चाळीस हजारावर महिला भाविकांनीयेथे ऋषीपंचमी स्नान आणि पूजेसाठी गोदावरी कुशावर्त तीर्थावर पहाटेपासूनच मोठी गर्दी केलेली आहे.पाणी फुले वाहत ठेवत सप्तऋषींचे स्मरण करीत पूजन केले. या तीर्थावर पूर्वा भिमुख अशी गौतम ऋषी,अहिल्या मूर्ती असून साधण्यासाठी महिला भाविकांचे मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातून 40 हजार महिला […]
नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील 2,172 तरुणांना ‘मुख्यमंत्री योजनादूत’ या उपक्रमाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यभरात 50,000 योजनादूतांची नेमणूक केली जाणार आहे, ज्यामध्ये ग्रामपंचायत आणि शहरी भागातील लोकसंख्येनुसार प्रतिनिधी नेमले जातील. मुख्य तपशील:मानधन: ₹10,000 प्रतिमहिनाकंत्राट कालावधी: 6 […]
नाशिक : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवत हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट यंदा ५८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ५७ वर्षांपासून मंडळाने विविध समाज प्रबोधनपर देखावे सादर केले आहेत, ज्यातून महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला गेला आहे. मंडळाला महाराष्ट्र सरकार […]
कोकण :- ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, पुणे यांच्या वास्तु विशारद बॅच क्रमांक 15 च्या विद्यार्थ्यांनी 30 व 31 ऑगस्ट रोजी कोकणातील श्रीहरीहरेश्वर येथे वास्तुशास्त्र अभ्यास दौरा आयोजित केला. कोकणच्या निळाशुभ्र समुद्र, फेसलेल्या लाटा, हिरवेगार झाडं, आणि शांततापूर्ण वातावरणात हा अभ्यास दौरा संपन्न झाला. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी, परभणी अशा विविध ठिकाणांहून आलेल्या विद्यार्थ्यांनी […]