आयुष्याचे सिहांवलोकन आणि मिळालेल्या यशाच गुपीत म्हणजे- पासवर्ड सुचण्याचा

माणुस हा विचार शिल प्राणी आहे. आयुष्यात अनेक गणीत तो पटकन सोडवतो तर काही गणिताचा ताळमेळ चुकत जातो. कधी दोन पर्याय समोर असतानाही आपण विचलित होतो.पण पर्यायातुन एक निर्णय घ्यावा लागतो.योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर चुका घडतात आणि आपण केलेली कृती चुकीची ठरते. योग्यवेळी केलेली कृती आपल्याला पश्चातापापासून वाचवते व होणारा मनस्ताप आपल्याला सहन […]

नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नाशिक :- आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात 80 टक्के आदिवासी, तर 20 टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, […]

संदिप युनिव्हर्सिटी व पीसीसीडीएतर्फे ५१ आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान!शिक्षक दिनानिमित्त उपक्रम

नाशिक :- येथील सुप्रसिद्ध संदिप युनिव्हर्सिटी व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना (PCCDA) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राज्यातील आणि जिल्ह्यातील ५१ गुणवंत शिक्षकांचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून गौरव करण्यात आला. यासोबतच दहावी व बारावीच्या दिड हजार गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून […]

महिला भाविकांनी घेतला ऋषीपंचमीचा सण स्नानचा आनंद.

त्र्यंबकेश्वर ता :- रविवारची सुट्टी आणि ऋषीपंचमीचा सण असा पर्वकाळ साधून चाळीस हजारावर महिला भाविकांनीयेथे ऋषीपंचमी स्नान आणि पूजेसाठी गोदावरी कुशावर्त तीर्थावर पहाटेपासूनच मोठी गर्दी केलेली आहे.पाणी फुले वाहत ठेवत सप्तऋषींचे स्मरण करीत पूजन केले. या तीर्थावर पूर्वा भिमुख अशी गौतम ऋषी,अहिल्या मूर्ती असून साधण्यासाठी महिला भाविकांचे मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातून 40 हजार महिला […]

नाशिक जिल्ह्यातील 2,172 तरुणांना ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमांतर्गत रोजगाराची सुवर्णसंधी

नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील 2,172 तरुणांना ‘मुख्यमंत्री योजनादूत’ या उपक्रमाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यभरात 50,000 योजनादूतांची नेमणूक केली जाणार आहे, ज्यामध्ये ग्रामपंचायत आणि शहरी भागातील लोकसंख्येनुसार प्रतिनिधी नेमले जातील. मुख्य तपशील:मानधन: ₹10,000 प्रतिमहिनाकंत्राट कालावधी: 6 […]

शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्टचा ५८ वा सार्वजनिक गणेशोत्सव – समाज प्रबोधनासाठी महिलांवर अत्याचाराविरोधात कठोर कायद्याची मागणी

नाशिक : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवत हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट यंदा ५८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ५७ वर्षांपासून मंडळाने विविध समाज प्रबोधनपर देखावे सादर केले आहेत, ज्यातून महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला गेला आहे. मंडळाला महाराष्ट्र सरकार […]

शिक्षक दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व शिक्षक सत्कार

“गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः” नाशिक :- शिक्षक दिनाच्या निमित्ताने, नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक आणि श्रीराम आय क्लिनिक डॉक्टर अर्पित शहा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक येथे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये ५० हून […]

प्रा वैशाली क्षीरसागर यांना राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान

नाशिक :- श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने राज्य स्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार के.टी.एच .एम. महाविद्यालयातील प्रा. वैशाली क्षीरसागर यांना नाशिकचे पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण साहेब यांचे हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.याप्रसंगी सुभाष तळाजिया, अशोक दुधारे, आनंद खरे, राम पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी अनेक […]

समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२४ उत्साहात संपन्न….

नाशिक :- श्री भक्तीधारा अध्यात्मिक परिवार आपलं फिल्म प्रोडक्शन आणि समर्पण व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाज रत्न व आदर्श शिक्षक पुरस्कार सोळा संपन्न झाला.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचमुखी हनुमान संस्थान चे महंत डॉक्टर भक्तीचरणदास महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बच्छाव ग्राहक मंचच्या आशाताई पाटील अनु फिल्म प्रोडक्शन […]

दि. ५ सप्टेंबर २०२४बिटको महाविद्यालयात प्रिं. टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा

‌नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी प्राचार्य टी. ए. […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427