नाशिक: सुरगाणा तालुक्यातील बा-हे गावात दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळच्या सुमारास बा-हे येथील सुनिल राऊत यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाट आणि देवघरातील दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. चोरीत एकूण ₹13,76,775 किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला होता. घटनेनंतर बा-हे पोलीस ठाण्यात […]
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी व केलेले काम उल्लेखीनय आहे, अशा शब्दात मख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी कौतुक केले. यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे […]
मुंबई : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. २६ नाव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाने विविध जिल्ह्यात […]
मुंबई : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलीस जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्म्य पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. १६ व्या हुतात्मा स्मृतीदिनी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे शहीद पोलीस […]
नाशिक – पंचवटी परिसरातील बिडी कामगार नगर येथे रविवारी रात्री एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात दोन महिलांसह सात संशयितांचा समावेश असून, किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. विशांत शांताराम भोये (वय २४, रा. बिडी कामगार नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळ) याने लहान मुलांच्या भांडणात मच्छिंद्र […]
नाशिक – निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढला असून कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागाने 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे. गहू आणि हरभरा पिकांसाठी ही थंडी लाभदायक ठरत असली, तरी द्राक्ष बागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेकोट्या पेटवून थंडीपासून बागांचे […]
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता महायुती सरकारने राज्यात नवीन सरकार […]
नाशिक – देवळाली कॅम्प आणि उपनगर परिसरात मागील दोन दिवसांपासून जबरी लूटमार आणि दहशत माजवणाऱ्या आठ जणांच्या दरोडेखोर टोळीची ओळख पटली असून, उपनगर पोलिसांनी अलर्ट कॉलनंतर तिघांना पाठलाग करून अटक केली आहे. मात्र, इतर पाच जण फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून गावठी कट्टा, धारदार शस्त्र, दोरी, आणि मिरची पूड जप्त करण्यात आली आहे. […]
नाशिक – आग्रा रोडवरील विडी कामगार नगरमध्ये रविवारी (दि. २४) रात्री एका तरुणावर आठ ते दहा संशयितांनी मिरची पूड फुंकारून आणि कोयत्याने वार करत निर्घृण खून केला. या घटनेत विशांत भोये (वय २९, रा. विडी कामगार शाळेमागे, अमृतधाम) हा मृत पावला. विशांत हा स्वामी समर्थ केंद्राजवळ मित्रांसोबत गप्पा मारत असताना, अचानक आठ ते दहा महिला […]
नाशिक मध्य मतदारसंघात झालेली ही निवडणूक चर्चेत राहिली होती. ड्रग्ज प्रकरणासारख्या नकारात्मक प्रचारासह भाजपमधील अंतर्गत नाराजीला सामोरे जात प्रा. देवयानी फरांदेंनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना यांचा वापर करून विजय खेचून आणला. फरांदेंना १,०४,९८६ मते मिळाली, तर वसंत गितेंना ८७,१५१ मते मिळाली. ‘वंचित’चे मुशीर सय्यद ३०६२ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले. विजयामागील कारणे आकडेवारी […]