श्री गणरायाचे आगमन आनंद, समृद्धी – समाधानाचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबई:- श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम […]

समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२४ उत्साहात संपन्न….

नाशिक :- श्री भक्तीधारा अध्यात्मिक परिवार आपलं फिल्म प्रोडक्शन आणि समर्पण व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाज रत्न व आदर्श शिक्षक पुरस्कार सोळा संपन्न झाला.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचमुखी हनुमान संस्थान चे महंत डॉक्टर भक्तीचरणदास महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बच्छाव ग्राहक मंचच्या आशाताई पाटील अनु फिल्म प्रोडक्शन […]

नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर ॲड.सुरेश काळे यांनी घेतले उपोषण घेतले मागे

परतूर प्रतिनिधी :- वार्ड क्रमांक चार मधील नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी पारधी वाडा यांच्या समस्या घेऊन ॲड.सुरेश काळे यांनी मा.उपविभागीय अधिकारी परतुर यांना 4 /9 /2024 रोजी उपोषना साठी बसण्यासाठी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 6 /9 /2024 सकाळी 11 वाजता समस्त पारधी समाजा सोबत ॲड.सुरेश काळे हे उपोषणाला बसले होते.त्यानंतर विविध […]

गणपती बाप्पा आगमन: भक्तीचा उत्साह अन् नवचैतन्य

नाशिक :- देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव यंदाही भक्तांच्या आनंदाच्या लाटेत येतोय. गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे भक्तांसाठी वर्षभर प्रतीक्षेत असलेला सण, ज्यात उत्साह, श्रद्धा आणि भक्ती यांचा संगम पाहायला मिळतो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या आराध्य गणरायाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या […]

दि. ५ सप्टेंबर २०२४बिटको महाविद्यालयात प्रिं. टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा

‌नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी प्राचार्य टी. ए. […]

माध्यम प्रतिनिधींसाठी ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयात राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन

नाशिक – राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठानाच्या मीडिया प्रभागातर्फे दि. 26 ते 30 सप्टेंबर, 2024 रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू, राजस्थान येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्थ आणि सुखी समाजासाठी अध्यात्मिक सशक्तीकरण : मीडियाची भूमिका या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, […]

समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२४ चे आयोजन

नाशिक:- श्री भक्तीधारा आध्यात्मिक परिवार, समर्पण स्व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती आणि आपलं फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनानिमित्त “समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार” सोहळा आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा दि. ५ सप्टेंबर २०२४ वेळ: दुपारी २:०० वाजता स्थळ: हॉटेल अमरोल्ड पार्क, शरणपूर रोड, नाशिक कार्यक्रमात महंत डॉ. […]

पंतप्रधान मोदींचा ब्रुनेई, दारुसलेम आणि सिंगापूर दौरा: ऐतिहासिक संबंधांची बळकटी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रुनेई, दारुसलेम आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी ब्रुनेईतील त्यांच्या प्रथम द्विपक्षीय भेटीविषयी माहिती दिली असून, या भेटीद्वारे 40 वर्षांची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याचा हेतू असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी ब्रुनेईमध्ये महामहिम सुलतान हाजी हसनल बोलकिया आणि राजघराण्यातील इतर सदस्यांसोबत बैठक घेतील. या भेटीद्वारे, ब्रुनेई […]

रायगड : गणेशोत्सवाच्या तयारीत पावसाचा व्यत्यय; गणेशभक्तांना खबरदारी घेण्याचे आवाहन

रायगड: गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच, रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे उत्सवाच्या तयारीवर पाणी पडेल की काय, अशी चिंता गणेशभक्तांमध्ये आहे. ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. सध्या रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान साजरा […]

एसटी कर्मचाऱ्यांचा संप: सणासुदीच्या काळात प्रवाशांची तारांबळ

मुंबई: ऐन सणासुदीच्या काळात, गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विविध प्रलंबित मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला असून, राज्यभरातील एसटी बस डेपो बंद असल्यामुळे प्रवासी ठप्प झाले आहेत. एसटी कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, यासह आर्थिक बाबी […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427