नाशिक:- श्री भक्तीधारा आध्यात्मिक परिवार, समर्पण स्व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती आणि आपलं फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनानिमित्त “समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार” सोहळा आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा दि. ५ सप्टेंबर २०२४ वेळ: दुपारी २:०० वाजता स्थळ: हॉटेल अमरोल्ड पार्क, शरणपूर रोड, नाशिक
कार्यक्रमात महंत डॉ. श्री भक्तीचरणदास महाराज, श्री. नानासाहेब उत्तमराव बच्छाव (सामाजिक कार्यकर्ते), आणि डॉ. आशाताई पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून निर्माता दिग्दर्शक भरत जोशी सर अनु फिल्म प्रोडक्शन.सिने अभिनेते राजेंद्र माने, सिने अभिनेते विनय भगत, आणि सिने अभिनेत्री इशिका सूर्यवशी हजर राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येईल. पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या यादीत समाविष्ट आहेत:
समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी
१) पुष्पा दीदी ओम शांती२) डॉ. आशालता देवळीकर ३) श्री. राजू घोटेकर ४) DJ मॉन्टी ५) मोनालिसा जैन ६) रसिका गायकवाड ७) नुपूर ठाकुर ८) सुनिता पाटील ९) प्रा. अमोल चंद्रमोडे १०) प्रा. राहुल आव्हाड ११) डॉ. स्वराली देवळीकर १२) ह. भ. प. ज्ञानेश्वरमाऊली तुपे १३) ॲड. एकता कदम १४) ॲड. दीपिका पाटिल १५) श्री. अभिषेक जुन्नरकर १६) कु. अश्विनी पुरी १७) श्री. आकाश धबडगे १८) RJ. प्रथम उमाळकर १९) ॲड. अश्विनी देशपांडे २०) डॉ. निर्मला कोटणीस २१) श्री. विजय खंडागळे २२) भाग्यश्री कणव २३) प्रणिता भाटकर २४) श्री. प्रशांत साठे २५) प्रा. दिलीप फडोळ २६) रितू नथानी २७) शरण्या शेट्टी २८) शितल माळी २९) श्री. संजय कानडे ३०) श्री रमेश अय्यर ३१) श्री. रोहन मेहता ३२) श्रीमती. प्रभा मुंदडा ३३) श्रीमती. माधुरी शिरसाट ३४) श्रीमती. लता काळे ३५) सनी वाघ ३६) सोनी सोनसळे ३७) सौ. रागिणी पाटिल ३८) सौ. कविता कुलथे ३९) सौ. केतकी बेलापूरकर (देशपांडे) ४०) सौ. सुनिता गायकवाड ४१) हर्षाली भोसले. सरोज परदेशी.सौ. गीता तुषार सामसुखा,जेष्ठ पत्रकार प्रविण नेटावने, माणुस मित्र सुरेश पवार ,अश्विनी बोराडे
यांना समाजरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे