सिडकोतील आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर दोन ते अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आरोपी अंकुश शेवाळे यांनी मानसिक त्रास देणाऱ्या जाधव यांचा खात्मा करण्यासाठी सराईत गुंड मयूर बेद याला भाडोत्री गोळीबार घडवण्यास सांगितले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके […]
नाशिक:- द्वारका परिसरातील शंकर नगर जवळील त्रिंगानिया फॅक्टरीच्या बाजूला स्लीपर लक्झरी बसेसमध्ये चालणाऱ्या अवैध सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी नमो विचार मंचचे कार्यकारी अध्यक्ष चंदन पवार यांनी केली आहे. परिसरातील जवळपास 20 ते 25 बसेस रस्त्याच्या दुतर्फा अवैध पार्किंग केल्या जातात, ज्यामध्ये रात्रीच्या वेळेस अनेक कपल्स येऊन शारीरिक संबंध ठेवत असतात. या अवैध धंद्यात बसेसचे […]
भंडारा :- भंडारा पोलीस ठाणे जि. भंडारा पोलीसांनी १६७.१०० किलो ग्रॅम वजनाचा २५,०६,५००/- रू. किंमतीचा गांजा जप्त करून, गुरनं. ८७३/२०२४ एन.डी.पी. एस. १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (II), २९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दिनांक ०६/०९/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोअं/२४३२ बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, भंडारा पोलीस ठाणे जि. भंडारा […]
नाशिक :- नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार, गुन्हेशोध पथकाने ८ सप्टेंबर रोजी मालधक्का रोड, सिमेंट गोडावनजवळ सापळा रचून राजू रामशिव गौतम (वय २५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल (कट्टा) व एक जिवंत काडतूस सापडले, ज्याची एकूण किंमत ३६,००० रुपये आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस […]
नाशिकच्या आडगाव नाका परिसरात स्थित उच्चभ्रू सोसायटी नक्षत्र अपार्टमेंटमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराटी निर्माण झाली होती. वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेच्या दादागिरीमुळे स्थानिक जनतेने भीतीत होते. पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली असून, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेचा आणि इतर संशयितांचा ताबा घेतला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आडगाव […]
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!