नाशिक – पंचवटी परिसरातील बिडी कामगार नगर येथे रविवारी रात्री एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात दोन महिलांसह सात संशयितांचा समावेश असून, किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. विशांत शांताराम भोये (वय २४, रा. बिडी कामगार नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळ) याने लहान मुलांच्या भांडणात मच्छिंद्र […]
नाशिक – निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढला असून कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागाने 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे. गहू आणि हरभरा पिकांसाठी ही थंडी लाभदायक ठरत असली, तरी द्राक्ष बागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेकोट्या पेटवून थंडीपासून बागांचे […]
नाशिक – देवळाली कॅम्प आणि उपनगर परिसरात मागील दोन दिवसांपासून जबरी लूटमार आणि दहशत माजवणाऱ्या आठ जणांच्या दरोडेखोर टोळीची ओळख पटली असून, उपनगर पोलिसांनी अलर्ट कॉलनंतर तिघांना पाठलाग करून अटक केली आहे. मात्र, इतर पाच जण फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून गावठी कट्टा, धारदार शस्त्र, दोरी, आणि मिरची पूड जप्त करण्यात आली आहे. […]
नाशिक – आग्रा रोडवरील विडी कामगार नगरमध्ये रविवारी (दि. २४) रात्री एका तरुणावर आठ ते दहा संशयितांनी मिरची पूड फुंकारून आणि कोयत्याने वार करत निर्घृण खून केला. या घटनेत विशांत भोये (वय २९, रा. विडी कामगार शाळेमागे, अमृतधाम) हा मृत पावला. विशांत हा स्वामी समर्थ केंद्राजवळ मित्रांसोबत गप्पा मारत असताना, अचानक आठ ते दहा महिला […]
नाशिक मध्य मतदारसंघात झालेली ही निवडणूक चर्चेत राहिली होती. ड्रग्ज प्रकरणासारख्या नकारात्मक प्रचारासह भाजपमधील अंतर्गत नाराजीला सामोरे जात प्रा. देवयानी फरांदेंनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना यांचा वापर करून विजय खेचून आणला. फरांदेंना १,०४,९८६ मते मिळाली, तर वसंत गितेंना ८७,१५१ मते मिळाली. ‘वंचित’चे मुशीर सय्यद ३०६२ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले. विजयामागील कारणे आकडेवारी […]
नाशिक पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांचा ८७,८१७ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. अॅड. ढिकले यांना १,५६,२४६ मते मिळाली, तर गिते यांना ६८,४२९ मते मिळाली. ढिकले यांच्या विजयात पायाभूत सुविधांचा विकास, ग्रामीण भागातील स्पर्श, गोदाकाठाचा कायापालट, तपोवनातील ७१ फूट उंचीची मूर्ती, […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीला दणदणीत विजय मिळवताना दिसत आहे. २८८ मतदारसंघांपैकी २२० हून अधिक मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडीला पराभवाचीच स्थिती आहे. आदिती तटकरे यांचा विजय निश्चित राज्यातील पहिला निकाल श्रीवर्धन मतदारसंघातून जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी १५ व्या फेरीअखेर ५४,००० पेक्षा जास्त मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. आदिती […]
आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला असून, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये विविध उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. मुख्य मतदारसंघांमधील स्थिती: नाशिक पश्चिम: देवळाली: नाशिक पूर्व: मालेगाव बाह्य: सिन्नर: बागलाण: नाशिक मध्य: येवला: दिंडोरी: चांदवड:
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून नाशिक जिल्ह्यात विविध मतदारसंघात चुरशीच्या लढतीची स्थिती स्पष्ट होत आहे. सकाळी ८ वाजेपासून सुरु झालेल्या मतमोजणीमध्ये नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघांतील आकडेवारी हाती आली आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघांची स्थिती राज्यभरात आघाडी घेतलेल्या उमेदवारांमध्ये भाजप, शिवसेना – शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या गटांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. पुढील फेऱ्यांमध्ये […]
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीची आकडेवारी हाती आली आहे. प्रमुख मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून काही ठिकाणी स्पष्ट आघाडीचे संकेत आहेत. प्रमुख मतदारसंघांतील स्थिती नाशिक पश्चिम देवळा येवला मालेगाव बाह्य कळवण नांदगाव नाशिक मध्य