नाशिक : नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका सुलभतेने प्राप्त होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. यशवंत पवार यांनी नुकतेच नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चा केली आणि अधिस्वीकृतीसाठी अर्ज भरताना योग्य मार्गदर्शन […]
मुंबई :- जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले लोकाभिमुख नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील […]
नाशिकरोड:- संविधान कराओके टीमवतीने आयोजित केलेल्या ‘श्रावणी हंगामा रजनी’ कार्यक्रमाने नाशिकरोडच्या रसिक श्रोतृवर्गाची मने जिंकली. या संगीतमय सायंकाळी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर गाण्यांनी वातावरणाला एक नव्या उंचीवर नेले. “बरसो रे मेघा”, “मेरे नैना सावन भादो”, “ओ सजना बरखा बहार आयी”, “रिमझिम गिरे सावन”, आणि “गारवा वाऱ्यावर भिरभीर” यांसारख्या अनेक गीतांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. […]
मुंबई (प्रतिनिधी) : जगातल्या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांसाठी उभ्या केलेल्या संघटनेचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संघटना केवळ देशपातळीवरच नव्हे, तर विदेशातही ४३ देशांत आपल्या कामाच्या माध्यमांतून सर्वाना परिचयाची झाली आहे. व्हॉईस ऑफ मिडीयाची पाच वर्षांतील वाटचाल देदीप्यमान आणि अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.येत्या […]
नाशिकरोड :- ” डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे. परंतु काही व्यक्ती त्यापासून वंचित असतात. अलीकडे दृष्टीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयव दान, रक्तदान आणि नेत्रदानाला आज फार महत्व आहे. धनदान अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली तर आयुष्यात आपल्याला कर्तबगारिने दाता खूप मोठा होईल व मोठे समाजकार्य […]
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस आयुक्त यांना निवेदन नाशिक : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरल्याने महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, तसेच नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त […]
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!