संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने ओबीसी नेते विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांच्या घरावर तीव्र निषेध आंदोलने संभाजी ब्रिगेडने घरावर शाही फेकून व बांगड्याचे घरावर तोरण लावून निषेध आंदोलन केले

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- ओबीसी नेते प्रा देवरे यांनी मराठा समाजातील महिलाविषयी सोशल माध्यमातून अत्यंत घाण आणि विकृत लिखाण करून स्त्रियांचा अपमान केला म्हणून मराठा आंदोलकांनी श्रावण देवरे ना सांगितल्यावर श्रवण देवरे पोलिसांच्या साहाय्याने गाशा गुंडाळून पळून गेले स्वतःला विचारवंत लेखक म्हणवनारे प्रा देवरे हे विकृत असून दोन समाजात तनाव निर्माण करू असं विकृत लिखाण करतात म्हणून हे आंदोलन त्यांच्या घराजवळ करण्यात आले पण आंदोलक पोहचायच्या आधीच पोलिसांच्या साहाय्याने किंबहुना गाशा गुंडाळून पळून गेले त्या नंतर आंदोलकानी उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्याची विनंती केली आंदोलन कर्ते वेळी उपस्थित

नाशिकचे उपोषण कर्ते नाना बच्छाव,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख शरद लभडे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ नितीन रोठे पाटील विकी गायधनी मंदार धिवरे बळीराम घडवंजे अनिल आहेर नितीन काळे रवींद्र लोखंडे महिला पदाधिकारी प्रज्ञा टुपके जेऊघाले मीनाक्षी राठोड शोभा चाफेकर सोनी डोके हे उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427