दिवाळीच्या सणासुदीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत घट झाल्यामुळे खरेदीसाठी हा उत्तम काळ आहे. दिवाळीत विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि तुळशीच्या लग्नानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी करतात. या पार्श्वभूमीवर, सोन्याचे दर घटले असल्यामुळे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १ ग्रॅमसाठी ७,२८४ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा […]
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. २०२४ मधील बोर्ड परीक्षांच्या तारखा जवळपास निश्चित झाल्या असून, येत्या १५ दिवसांत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२४ पासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या शाळा व […]
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) सध्या ऑक्टोबर २०२४ च्या परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, जुने आणि नव्या अभ्यासक्रमाच्या घोळामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. पत्रकारीता, विज्ञान, आणि इतर शाखांमध्ये परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अपेक्षित विषय निवडता येत नसल्याने मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. विद्यापीठाने परीक्षा अर्जासाठी लिंक उघडली असली तरी संबंधित शाखांचे विषय […]
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी निवडणूक यंत्रणा सज्ज’ याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यात 15 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू […]
कांद्याच्या दरात झपाट्यानं वाढ झाली असून, यामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात मूल्यात 550 डॉलर कपात केल्यानंतर निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर कमी केले आहे. यामुळे कांद्याच्या भावात 400 ते 500 रुपयांची वाढ झालेली आहे. आता, वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसाठी कांदा खरेदी करणे […]
देशभरात झपाट्यानं होत असलेल्या बदलांमध्ये एक नवीन क्रांतिकारी बदल झाला आहे. आता सिमकार्ड खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने होणार आहे. दूरसंचार विभाग (DoT) ने यासंबंधीचे नवीन नियम जाहीर केले आहेत, ज्यामुळे सिमकार्ड खरेदीसाठी ग्राहकांना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाऊन कागदपत्रं सादर करण्याची गरज नाही. नव्या नियमांनुसार: या नव्या पद्धतीमुळे ग्राहकांना कागदपत्रांसाठी कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, […]
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!