सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात पक्षांतराचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सहजगत्या प्रवेश करत आहेत, जणू राजकीय पोळी भाजण्यासाठी ही एक सोपी पद्धत ठरली आहे. याचे धक्कादायक उदाहरण म्हणजे आज अनेक नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करून आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या राजकीय फेरफारात सामान्य जनतेचा […]
नाशिक (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर नियुक्त भरारी पथकांसह सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना 123-नाशिक पूर्व, 124-नाशिक मध्य, 125- नाशिक पश्चिम, 126- देवळाली (अ.जा.), 127-इगतपुरी (अ.ज) विधानसभा मतदारसंघांसाठी नियुक्त खर्च निरीक्षक डॉ. पोरियासामी […]
नाशिक :- नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी पक्षप्रमुखांनी सुधाकरभाऊ बडगुजर यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून आणि वसंतभाऊ गिते यांना नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या दोन्ही नेत्यांना पक्षाचे एबी फॉर्म प्रदान करण्यात आले असून, त्यांनी आपली उमेदवारी अधिकृत केली आहे. सुधाकरभाऊ बडगुजर हे नाशिक पश्चिममधील एक अनुभवी नेता असून, त्यांचा स्थानिकांमध्ये मोठा प्रभाव आहे. तर, […]
नानासाहेब बच्छाव: शेतकरी आंदोलनातील एक लढवय्या आहेत. मुळात नानांचा जन्म. ५०० लोकवस्ती असलेल्या शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना येणाऱ्या संपूर्ण अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. नानांचे मूळ गाव नांदगांव तालुक्यातील हिंगणे देहरे. यामध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे, व शेतीत सततची दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब म्हणून […]
महाराष्ट्रातील राजकारणात मोठी हलचल निर्माण करणारी घटना समोर येत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील अडीच वर्षांची युती आता संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाजी ब्रिगेडने ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना सोडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जाण्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. मराठा समाजात संभाजी ब्रिगेडचा प्रभाव मोठा […]
भाजपाने अकरा वर्षात सातत्याने आश्वासनांवरच बोळवण केलेली असून, प्रत्येकवेळी पक्षाने डावलले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री करतो, अथवा पंतप्रधान करतो असा जरी शब्द दिला तरी माघार घेणार नसल्याचे निर्धार दिनकर पाटील यांनी व्यक्त केला. आता यंदाची विधानसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला. दिनकर पाटील यांनी मंगळवारी(दि.२२)निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर काकडे महाराज, […]
सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. अशा राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी […]
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती (भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट) यांच्यातील जागावाटपाच्या करारानुसार शिवसेनेला (शिंदे गट) ७८ जागा दिल्या आहेत. भाजप 155 जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 55 जागा लढवणार आहे. उर्वरित 28 जागांसाठी युतीमध्ये अद्याप वाटाघाटी सुरू आहेत. 20 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणुका होणार आहेत
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण निलेश राणे यांनी भाजपाचा निरोप घेण्याची औपचारिक घोषणा केली आहे. राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतः भाजपातून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं उभी राहण्याची शक्यता […]
आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून माजी आमदार हिरामण खोसकर यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी मतदारसंघातून, तर छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवापूर मतदारसंघातून भरत गावित यांना देखील उमेदवारी देण्यात […]