महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. २०२४ मधील बोर्ड परीक्षांच्या तारखा जवळपास निश्चित झाल्या असून, येत्या १५ दिवसांत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२४ पासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या शाळा व […]
नाशिक (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर नियुक्त भरारी पथकांसह सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना 123-नाशिक पूर्व, 124-नाशिक मध्य, 125- नाशिक पश्चिम, 126- देवळाली (अ.जा.), 127-इगतपुरी (अ.ज) विधानसभा मतदारसंघांसाठी नियुक्त खर्च निरीक्षक डॉ. पोरियासामी […]
भाजपाने अकरा वर्षात सातत्याने आश्वासनांवरच बोळवण केलेली असून, प्रत्येकवेळी पक्षाने डावलले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री करतो, अथवा पंतप्रधान करतो असा जरी शब्द दिला तरी माघार घेणार नसल्याचे निर्धार दिनकर पाटील यांनी व्यक्त केला. आता यंदाची विधानसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला. दिनकर पाटील यांनी मंगळवारी(दि.२२)निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर काकडे महाराज, […]
सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. अशा राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी […]
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण निलेश राणे यांनी भाजपाचा निरोप घेण्याची औपचारिक घोषणा केली आहे. राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतः भाजपातून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं उभी राहण्याची शक्यता […]
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी निवडणूक यंत्रणा सज्ज’ याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यात 15 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू […]
मुंबई, दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मेघदूत निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिनेता गोविंदा यांना चुकून गोळी लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती हॅास्पिटल प्रशासनाने दिली आहे. गोविंदाच्या मॅनेजर शाही सिन्हा यांनी सांगितले की, गोविंदा कोलकात्याला पहाटे जाण्याच्या तयारीत असताना कपाटात बंदूक ठेवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली आणि चुकून गोळी सुटली गोविंदानेही याबाबत स्पष्टीकरण […]
मुंबई – केंद्र व राज्य सरकार हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते. सरकार बरोबरच अनेक उद्योग, संस्था व कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून या घटकांच्या उन्नती साठी काम करत आहे. वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज येथे केले. मुंबईतील जिओ सेंटर येथे […]
ठाणे :- कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व […]