google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त १५२ राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सन्मान

author
0 minutes, 0 seconds Read

प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये मातांचाच मोलाचा वाटा – हेमंत पांडे, सहसचिव भारतीय ब्रीज असोसिएशन.

नाशिक :- दिनांक १२ जानेवारी : लाख मराठा प्रतिस्टान आणि उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने दर वर्षीप्रमाणे या वर्षीही राजमाता जिजाऊ जयंती निमित्त १५२ राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांना सन्मानित करण्यात आले. यअ कार्यक्रमाचे प्रमुख आथिती भारतीय ब्रीज फेडरेशनचे सहसचिव तथा महाराष्ट्र ब्रीज असोसिए शनचे सचिव हेमंत पांडे यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, आनंद खरे, क्रीडा भारतीचे प्रमुख पदाधीकारी संजय पाटील लाख मराठा फौंडेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक कदम, सचिव दीपक पाटील, माजी मुख्याध्यापक शरद गाडे, उत्तमराव ढिकले प्रतिष्ठानचे सचिव दीपक निकम, क्रीडा प्रशिक्षक शशांक वझे आदी मान्य वरांच्या उपस्थितीत या मातांना चषक आणि सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलतांना हेमंत पांडे यांनी सांगितले की खेळाडू असो किंवा कोणत्याही क्षेत्रात प्रगती करणाऱ्या व्यक्तींच्या मागे त्याच्या मातांचा सर्वात मोलाचा वाटा असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात राजमाता जिजाऊ यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे अश्या कर्तुत्ववान मातांना सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. हीच जाणीव ठेवून आयोजकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे, महाराष्ट्राचे आणि भारताचे नावंउज्वल करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा सन्मानकेला याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.खेळाडूंच्या मातांमध्ये भारतीय कबड्डी संघातील. नाशिकचा खेळाडू आकाश शिंदे, इटलीमध्ये आयोजित जागतिक ब्रीज स्पर्धे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *