google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या किंमती

author
0 minutes, 1 second Read

राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.

जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 16 जून रोजीचे इंधनदर सुधारले आहेत.आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील इंधन दर

महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.86 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.92 रुपये प्रति लीटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.06 टक्क्यांनी कमी झाली आहे.

गेल्या 10 दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.86 रुपये प्रति लिटर आहे. तर, डिझेल 91.51 प्रति लिटर या दराने विकले जात आहे. काल 15 जूनरोजी देखील हाच भाव होता. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात डिझेलची सरासरी किंमत 91.45 रुपये प्रतिलिटर होती, त्या तुलनेत (Petrol-Diesel Price Today) आता किंमत 0.06 टक्क्यांनी वाढली आहे.

राज्यात 1 जूनरोजी पेट्रोलची किंमत 104.86 रुपये प्रति लिटरपासून सुरू झाली.आज 16 जून रोजी महाराष्ट्रातील पेट्रोलची किंमत 0.06 टक्क्यांनी कमी होऊन 104.86 रुपये प्रति लीटर झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना इंधन दरात जराही दिलासा मिळाला नाही.

मेट्रो सिटीमधील इंधनदर

दिल्ली पेट्रोल (प्रति लिटर ) 94.72 तर डिझेल 87.62
मुंबई पेट्रोल (प्रति लिटर ) 104.21 तर डिझेल 92.15
कोलकाता पेट्रोल (प्रति लिटर ) 103.94 तर डिझेल 90.76
चेन्नई पेट्रोल (प्रति लिटर ) 100.75 तर डिझेल 92.32
बेंगलुरु पेट्रोल (प्रति लिटर ) 99.84 तर डिझेल 85.93
लखनऊ पेट्रोल (प्रति लिटर ) 94.65 तर डिझेल 87.76

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *