google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ

author
0 minutes, 3 seconds Read

गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे (Team India) मुंबईत (Mumabi) जंगी स्वागत करण्यात आले. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केल्यावर हा संपूर्ण कार्यक्रम संपला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा सन्मान करण्यात येणार आहे. त्याआधी विश्वविजेते ‘वर्षा’ वर पोहचले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेच यांच  मुख्यमंत्र्यांकडून शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *