वणी येथे ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ सभा, विकासकामांसाठी मिळाला एकमताने पाठिंबा

दिंडोरी तालुक्यातील वणी जिल्हा परिषद गटात 100 कोटींपेक्षा जास्त विकासनिधी आणून इतिहास रचलेल्या नामदार नरहरी झिरवाळ यांना स्थानिकांचे मोठे पाठबळ मिळत आहे. वणीतील प्रत्येक रस्त्याला आणि गावांना निधी देत झिरवाळ यांनी सर्वांगीण विकास साधला आहे. या विकास रथाला पुढे नेण्यासाठी झिरवाळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे लागेल, असे प्रतिपादन वणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास […]

सुपा टोल नाक्यावर मोठी कारवाई: 23 कोटींचे सोने, चांदी व डायमंड जप्त

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपा टोल नाक्यावर गुरुवारी झालेल्या धडक कारवाईत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व सुपा पोलिसांनी तब्बल 23 कोटी 71 लाख 94 हजार रुपयांचे सोने, चांदी आणि डायमंड जप्त केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हा ऐवज कोषागारात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 9:30 वाजता, पुणे महामार्गावरील सुपा टोल नाक्यावर बीव्हीसी लॉजिस्टिक […]

दिवाळीत महागाईचा फटका: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, विमान प्रवास महागण्याची शक्यता

दिवाळीच्या सणात नागरिकांच्या खिशाला महागाईचा झटका बसला आहे. आजपासून (१ नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांवरही आर्थिक भार वाढणार आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांवर परिणाम होणार आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १५६ रुपये, तर […]

जय शंभुराजे परिवाराच्या दीपोत्सवाने उजळला किल्ले विश्रामगड

दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जय शंभुराजे परिवार, महाराष्ट्र राज्य नाशिक विभागाच्या वतीने किल्ले विश्रामगड येथे भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी दीपांच्या प्रकाशात किल्ला विश्रामगड उजळून निघाला, ज्यामुळे उपस्थित शिवप्रेमींना एक अद्वितीय दृश्य अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाला उपस्थित आदित्य शिंदे, एकनाथ करमोडकर, कृष्णा झनकर, भरत झनकर, आणि संकेत ठोसर यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427