BRS पक्षाचा राष्ट्रवादीत विलय: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हालचाल घडत आहे. तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचा महाराष्ट्रातील गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 6 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यात या विलयाची अधिकृत घोषणा होणार आहे. BRS पक्षाने महाराष्ट्रात 22 लाखांहून अधिक […]

संभाजी ब्रिगेडची इम्तियाज जलील व समर्थकांवर कठोर कारवाईची मागणी…

नाशिकमध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांवर तातडीने कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांना निवेदन देण्यात आले. जलील यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान, काही व्यक्तींनी छत्रपती संभाजीनगर येथील फलकांचे विद्रुपीकरण करून “छत्रपती संभाजी महाराज” यांच्या नावाच्या फलकाला काळे फासले, ज्यामुळे तणाव निर्माण […]

छत्रपती संभाजीनगर फलकाचे विद्रुपीकरण, AIMIM रॅलीमधील सहभागींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी

दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी AIMIM पक्षाच्या रॅलीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील “छत्रपती संभाजी महाराज” यांचे नाव असलेल्या फलकांवर काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील या रॅलीतील जमावाने केलेल्या या कृत्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने या प्रकाराविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधितांवर तातडीने […]

अभिनेता गोविंदा जखमी; बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली… नेमकं घडलं काय

अभिनेता गोविंदा यांना चुकून गोळी लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती हॅास्पिटल प्रशासनाने दिली आहे. गोविंदाच्या मॅनेजर शाही सिन्हा यांनी सांगितले की, गोविंदा कोलकात्याला पहाटे जाण्याच्या तयारीत असताना कपाटात बंदूक ठेवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली आणि चुकून गोळी सुटली गोविंदानेही याबाबत स्पष्टीकरण […]

सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते वितरण

मुंबई – केंद्र व राज्य सरकार हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते. सरकार बरोबरच अनेक उद्योग, संस्था व कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून या घटकांच्या उन्नती साठी काम करत आहे. वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज येथे केले. मुंबईतील जिओ सेंटर येथे […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427