राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७९९५ उमेदवारांचे १०,९०५ अर्ज दाखल

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन […]

महायुती आणि महाविकास आघाडीची भव्य रॅली, उमेदवारांचा दमदार प्रचार सुरू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बिगुलानंतर नाशिकमधील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज नाशिकच्या विविध मतदारसंघांमध्ये राजकीय उर्जा दिसून आली, जिथे रॅली, कार्यकर्त्यांचा जोश, आणि पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था लक्षवेधी ठरली. नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल भाजपच्या महायुतीकडून नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे यांनी अशोक […]

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ५४ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोबर रोजी कारवाई केली. यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 […]

नाशिक ‘मध्य’मध्ये थेट मुकाबला: फरांदे-विरुद्ध-गीते;

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीच्या देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट लढत रंगली आहे. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे देवयानी फरांदे यांनी मुंबई गाठून शक्तिप्रदर्शन केले होते. अखेर दुसऱ्या यादीत त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे […]

नाशिक ‘मध्य’ची जागा काँग्रेससाठी हवीच; काँग्रेसचा ठाकरे गटाच्या विरोधात ‘राजीनामा’ स्ट्राइक

नाशिकच्या ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता जागेच्या हक्कासाठी जोरदार आक्रमक झाले आहेत. खेळाच्या मैदानावर क्रिकेटप्रमाणेच राजकीय डावपेचांचा खेळ चालू असताना, काँग्रेसने आपल्या परंपरागत मतदारसंघावर दावा कायम राखण्याची मागणी जोरकसपणे मांडली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, नाशिक शहरातील तीन मतदारसंघांपैकी ‘नाशिक मध्य’ हा पारंपरिक काँग्रेसचा गड आहे. […]

भिवंडीत संशयित वाहनाची भरारी पथक व पोलिसांकडून तपासणी

ठाणे :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. १३६ भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९/- चा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकामार्फत धडक […]

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुसऱ्या यादीतील सात उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत सुनील टिंगरे, काका पाटील, निशिकांत पाटील यांसारख्या दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे हलचल निर्माण झाले आहे. अजित पवार यांनी इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील […]

गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यापैकी गेल्या […]

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा  सार्वत्रिक निवडणुकीची तारीख  जाहीर केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित […]

ठाणे शहरात राजकीय रणसंग्रामाला सुरुवात: महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा अर्ज दाखल

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून आगामी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे शहर हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो, आणि या निवडणुकीत राजकीय वातावरण तापलेले आहे. राजन विचारे यांचा अर्ज दाखल करण्याच्या वेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. या […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427